Sun Transit In Aries:: ग्रहांचा राजा सूर्य लवकरच मेष राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मेष राशीसह या राशींना विशेष लाभ मिळू शकतो. १४ एप्रिल रोजी ते आपल्या उच्च राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहेत, जिथे तो १५ मे पर्यंत विराजमान असेल. जेव्हा सूर्य मेष राशीत जातो तेव्हा त्याचा १२ राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे सकारात्मक प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीचा स्वामी मंगळ आणि सूर्य यांच्याशी मैत्री आहे. याबरोबर सूर्याची उच्च राशी मेष आहे. चला जाणून घेऊया सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल…

मेष राशी
या राशीमध्ये सूर्याचा लग्न घरात प्रवेश होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना इतर राशींच्या तुलनेत अधिक लाभ मिळणार आहेत. याबरोबर कुटुंबासह चांगला वेळ घालवला जाईल. याबरोबर तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. विवाहित लोकांचे आयुष्यही चांगले राहणार आहे. अविवाहित लोकांनाही विवाह प्रस्ताव येऊ शकतो. करिअर आणि व्यवसायाचा स्वामी सूर्य आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला काही मोठी जबाबदारी देखील दिली जाऊ शकते.

28th October Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर : रमा एकादशीला कोणत्या राशीच्या जीवनात येणार सुख, समृद्धी, प्रेम; वाचा तुमचा सोमवार कसा असेल?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Diwali 2024 horoscope three zodiac signs
दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान
Surya In Tula Rashi
पुढील काही तासांत सूर्याचा जबरदस्त प्रभाव; स्वाती नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य
Mars will enter Cancer sign for 158 days
१५८ दिवसांसाठी मंगळ करणार कर्क राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ
Budh Gochar 2024
५ वर्षांनंतर धनत्रयोदशीला निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! ‘सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार
Dhanteras 2024 Lucky Horoscope
धनत्रयोदशीपासून बक्कळ पैसा; त्रिग्रही योगाच्या प्रभावाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसा, मानसन्मान अन् भौतिक सुख
Kartik Month Rashifal
‘या’ ५ राशींची होणार चांदी; १३ दिवसांनंतर देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची होणार कृपा, मिळणार बक्कळ पैसा

हेही वाचा – अनुष्का शर्मा-विराट कोहलीचा मुलगा ‘अकाय’ कसा दिसेल? AI फोटो होतोय व्हायरल

वृषभ राशी
या राशीमध्ये सूर्याचे अकराव्या भावात भ्रमण होत आहे. हे घर उत्पन्न, आर्थिक लाभ आणि कीर्तीचे कारक मानले जाते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत खूप फायदा होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होऊ शकतात. याचबरोबर तुमच्या कामाचा विचार करून नोकरीत बढती किंवा पगार वाढू शकतो. भाऊ आणि बहिणीबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या भाषण कौशल्याने तुम्ही खूप प्रसिद्धी मिळवू शकता.

हेही वाचा – आनंद महिंद्रांनी शाळकरी विद्यार्थींनीचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले, “अगदी छोटीशी, साधी गोष्ट पण…”

वृश्चिक राशी
या राशीच्या सहाव्या भावात सूर्याचे भ्रमण आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळू शकते. दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणाविषयी बोलायचे झाले तर तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू शकाल. यामुळे नोकरी बदलण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. याने जीवनात अनेक मोठे आनंद येऊ शकतात.