Surya Gochar 2022: १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे तो जवळपास एक महिना राहील, सूर्याच्या राशी बदलाचा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा परिणाम होईल. सूर्य कर्क राशीत प्रवेश करताच सप्तम योग येईल. या योगाची उपस्थिती म्हणजे सूर्य कर्क राशीत आणि शनि मकर राशीत असेल. दोघेही एकमेकांच्या सातव्या घरात प्रवेश करतील. याआधी आतापर्यंत सूर्य मिथुन राशीत जात होता. १६ जुलैला एकादशीही येत आहे. तिला कामिका एकादशी असेही म्हणतात.

ज्योतिषी म्हणतात की, सम-सप्तम योगाचा सर्व राशींच्या जीवनावर प्रभाव पडेल. पाच राशी आहेत, ज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. या राशींमध्ये कर्क, सिंह, मकर, मिथुन आणि मीन यांचा समावेश होतो. थोडासा निष्काळजीपणा त्रास देऊ शकतो. इतर राशींसाठी संमिश्र प्रभाव राहील आणि काही राशींसाठी चांगले परिणाम मिळण्याची चिन्हे आहेत. जाणून घ्या या राशी बदलाचा काय परिणाम होईल.

Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
surya gcoahr 2024
२३ दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; मकर राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश
Budh Margi 2024
आजपासून बुधाचा जबरदस्त प्रभाव देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान
Kharmas 2024
Kharmas 2024 Effects: आजपासून सूरू होणार खसमास! एक महिन्यापर्यंत ३ राशींच्या लोकांवर पडणार प्रभाव; तुमची रास आहे का यात?

आणखी वाचा : Laxmi Narayan Yog: बुध-शुक्र युतीमुळे बनतोय लक्ष्मी नारायण योग, ‘या’ क्षेत्रांमध्ये अफाट यशाचे मजबूत योग!

कर्क : नोकरदार लोकांसाठी चिंतेचा काळ आहे. कोणत्याही वादात पडणे टाळा. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या वागण्यामुळे लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये कोणतीही गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकते.

सिंह: तुमचे कोणतेही रहस्य उघड झाल्यामुळे अडचणी वाढू शकतात. तुम्ही तुमच्या योजना गुप्त ठेवा. घरात अशांततेचे वातावरण राहील. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. नवीन गुंतवणूक टाळा आणि कोणालाही कर्ज देण्यापूर्वी विचार करा.

मकर : यावेळी तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार असाल तर एकदा विचार करा. तुमच्या चुकीच्या निर्णयाचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. खर्च वाढतील आणि आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टी जरा जपून वापरल्या तर बरे होईल.

आणखी वाचा : हस्तरेषा शास्त्रानुसार, अशा लोकांना सासरकडून भरपूर संपत्ती मिळते!

मिथुन: या राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. घरात आजार येऊ शकतात. पैसा खर्च होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचे शब्द तुमच्या अडचणीत भर घालू शकतात.

मीन: वर्ष २०२० च्या सुरुवातीपासून मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य आहे, परंतु साम-सप्तक योग तयार होताच तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. खर्च आणि कर्ज वाढण्याची शक्यता आहे. अपघात होऊ शकतो. वाहन जपून चालवा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

Story img Loader