Sun Transit In Aries: ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. याचा निश्चितपणे १२ राशींवर तसेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य सध्या मीन राशीत आहे. १३ एप्रिल रोजी रात्री ९:१५ वाजता सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. १४ मे रोजी संध्याकाळी ०६:०४ पर्यंत सूर्य या राशीत राहील. यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळ ग्रहाची मेष राशी ही सुर्यदेवाची उच्च राशी आहे. सूर्याच्या मेष राशीत प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया सूर्य मेष राशीत प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींना बंपर फायदे होतील….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिथुन राशी
या राशीमध्ये सूर्य अकराव्या घरात भावात गोचर करणार आहेत. त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांनाना विशेष लाभ मिळू शकतो. दिर्घकाळापासून प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. त्याच्याबरोबर ही आर्थिक स्थिती समस्यांपासून सुटाका मिळेल आणि खूप धनधान्य कमावण्यासाठी देखील यश मिळू शकते.नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळू शकते. अशा परिस्थितीत पदोन्नतीसह पगार वाढू शकतो. तुमच्या कामाची प्रशंसाही होऊ शकते. भाऊ आणि बहिणीबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. यामुळे कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

हेही वाचा – १२ वर्षांनंतर गुरु करणार वृषभ राशीमध्ये प्रवेश; या तीन राशींचे भाग्य उजळणार, मिळेल भरपूर पैसा

कर्क राशी
कर्क राशीच्या दहाव्या घरात सूर्याचे भ्रमण आहे. या प्रकरणात, या राशीच्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर चमत्कारापेक्षा कमी नाही. या राशीचे लोक त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने त्यांच्या वरिष्ठांना आश्चर्यचकित करू शकतात. यामुळे तुमचा आदर वाढेल. तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. पालकांचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे. यामुळे वडिलांचे आरोग्य चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुमची वृत्ती लोकांना आवडू शकते.

हेही वाचा – Mangal Gochar: महागोचर! मंगळ ग्रहाचा कुंभ राशीमध्ये होणार प्रवेश; कोणाला होईल धनलाभ, वाचा १२ राशींचे भविष्य

धनु राशी
या राशीमध्ये सूर्य पंचम भावात गोचर होत आहेत. अशात या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदी आंनद असणार आहे. त्याचबरोबकर उत्पानाचे नवे स्त्रोत मिळणार आहे. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी कौतूक होईल. प्रत्येक जण तुमच्या कामाचे कौतूक केरल आणि आर्थिक स्थिती चांगली होईल. विनाकारण खर्च टाळा. त्याचबरोबर समाजात मान-सन्मान आणि वृद्ध होईल.