11th February Horoscope Marathi: ११ फेब्रुवारी, रविवार, आजचा दिवस शुभ असून काही राशींची महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आज तुमचा दिवस कसा जाईल जाणून घ्या.

मेष:- स्थावरची कामे मार्गी लागतील. हातून एखादे सत्कार्य घडेल. हाती घेतलेल्या कामात यश येईल. चांगली मन:शांती लाभेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.

Surya Transit In shanis Kumbh rashi
१३ फेब्रुवारीपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; सूर्याच्या कृपेने घरी येईल लक्ष्मी, मिळणार बक्कळ पैसा!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
February 2025 Grah Gochar
फेब्रुवारीमध्ये सुर्यासह ४ ग्रह करणार गोचर! ‘या’ ५ राशीच्या लोकांना मिळणार राजयोगासारखे सुख, चहुबाजुंनी मिळणार यश
trigrahi yog 2025 in meen moon shukra and rahu yuti
१२ महिन्यांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींच्या लोकांचे फळफळणार नशीब! शुक्रकृपेने पडणार पैशांचा पाऊस

वृषभ:-प्रवासात सर्वतोपरी काळजी घ्यावी. काहीशी कौटुंबिक चिंता सतावेल. काटकसरीने वागावे लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. मतभिन्नता दर्शवू नका.

मिथुन:- मुलांकडून आनंद वार्ता मिळतील जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. बाहेरील अन्नपदार्थ टाळा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

हेही वाचा : Shani Dev : २४ तासानंतर चार राशींचे नशीब पालटणार! शनिदेवाच्या कृपेने या लोकांना होणार अचानक धनलाभ

कर्क:-नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. मनातील अकारण भीती बाजूला सारावी. नामस्मरणाचा लाभ घ्यावा. कौटुंबिक खर्च वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह:-वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. हातातील कामे तडीस जातील. कुटुंबात मंगल कार्य होईल. ओळखीचा फायदा घ्यावा.

कन्या:-अति अपेक्षा बाळगू नका. खर्चाचे योग्य नियोजन करावे. समाधान बाळगणे गरजेचे आहे. मानसिक शांतता जपावी. जोडीदाराची बाजू लक्षात घ्या.

तुळ:-प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. नातेवाईकांमधील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक चिंता लवकरच मिटेल. हातातील कामांत कसूर करू नका. अनाठायी खर्च टाळावा.

वृश्चिक:-हातात नवीन अधिकार येतील. भान राखून वागावे. वरिष्ठांची मर्जी राहील. धाडसाने कामे हाती घ्यावी. कामे अधिक उर्जेने कराल.

धनू:-कौटुंबिक काळजी करू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा. अति विचारात वेळ व्यर्थ जाईल. सामुदायिक वादापासून दूर राहावे. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.

मकर:-गरज लक्षात घेऊन खर्च करा. मैत्रीत गैरसमज टाळावेत. स्थावरच्या कामांतून फायदा संभवतो. अचानक धन लाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल.

कुंभ:-बढतीसाठी प्रयत्न करावेत. कामातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. झोपेचे तक्रार जाणवेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. फसवणुकी पासून सावध रहा.

मीन:-अपवादा कडे लक्ष देऊ नका. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केन्द्रित करा. हितशत्रू पासून सावध रहा. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. कौटुंबिक शांतता जपावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader