18th February Horoscope Marathi: आज १८ फेब्रुवारी, रविवार : सर्व राशींसाठी आजचा दिवस अनुकूल दिसत आहे. मात्र असे असले तरी, ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आपली पथ्ये पाळावीत. आज काहींना धनलाभाचा योग दिसतो. कसा असेल तुमचा रविवार जाणून घ्या.

मेष:-धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कर्तृत्वाने मान मिळवाल. उपासनेला बळ मिळेल. गुरुकृपेचा लाभ होईल. सरकारी कामात वेळ जाईल.

a unique sanyog created on paush Purnima after 144 years
१४४ वर्षानंतर पौष पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा दुर्लभ संयोग, या चार राशींवर पडणार पैशांचा पाऊस
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Mangal Margi 2025 horoscope
२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश
5 January 2025 Rashi Bhavishya In Marathi ५ जानेवारी राशिभविष्य
5 January Horoscope: जानेवारीच्या पहिल्या रविवारी ‘या’ राशींना होईल धनलाभ, तर यांचा दिवस जाईल आनंदात; जाणून घ्या मेष ते मीन राशींचे आजचे भविष्य
From February 24 the luck of people born under this zodiac sign
२४ फेब्रुवारीपासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार! मंगळ होणार मार्गी, मिळणार पैसाच पैसा

वृषभ:-चांगला आर्थिक लाभ होईल. काटकसरीने वागाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. कर्ज-प्रकरणे तूर्तास टाळावीत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या.

मिथुन:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाने भारावून जाल. इतरांचे कौतुक करण्याचे विसरू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. चंचलतेवर मात. करावी.

कर्क:-नातेवाईकांची मदत होईल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत. भावनांना मुरड घालावी. मुलांच्या स्वछंदीपणाकडे लक्ष ठेवा.

हेही वाचा : Sagittarius Compatibility : असा असतो धनु राशीचा स्वभाव, ‘या’ तीन राशीच्या लोकांबरोबर अजिबात पटत नाही

सिंह:-विलंबावर मात करा. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. शैक्षणिक गरज भागेल. बक्षि‍सास पात्र व्हाल. अचानक धनलाभ संभवतो.

कन्या:-उत्तम वाहन सौख्य लाभेल. नातेवाईकांचा सहवास मिळेल. मानसिक शांतता राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारीत सलोखा वाढेल.

तूळ:-वाचनाची आवड पूर्ण होईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. आशावादी दृष्टीकोन ठेवाल. तात्विक वादात अडकू नका. हातातील अधिकार योग्य प्रकारे वापरा.

वृश्चिक:-सांपत्तिक स्थैर्य लाभेल. व्यापार्‍यांना चांगला धनलाभ होईल. तुमची कमाई वाढेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.

धनू:-आशावादी दृष्टीकोन ठेवाल. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. व्यवसायात प्रगती करता येईल. स्वत:चा मान राखाल. तर्कनिष्ठ बुद्धी वापराल.

मकर:-शांततेने विचार कराल. दान-धर्माचे महत्व समजावून द्याल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. काही कामांत क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल.

कुंभ:-आध्यात्मिक क्षेत्रांतील व्यक्तींची गाठ पडेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ घेता येईल. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. काटकसरीने वागाल. आर्थिक गरज पूर्ण होईल.

मीन:-व्यावसायिक चिंता मिटेल. हातात विशेष अधिकार येतील. वडीलांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. घरातून उत्तम सहकार्य लाभेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader