Sun And Mangal Conjunction: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ९ ग्रह हे १२ राशीत भ्रमण करत असतात. प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या भ्रमणामुळे कुंडलीत एखाद्या राशीत शुभ किंवा अशुभ योगही तयार होतात. यातच आता मित्र ग्रह सुर्य आणि मंगळाची मकर राशीमध्ये युती होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या दोन ग्रहांची युती होणार आहे. त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. प्रचंड धनलाभासह सुख, समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मेष राशी

सूर्यदेव आणि मंगळाची युती मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन या काळात आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी चालून येऊ शकते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतो. घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभू शकते. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.

(हे ही वाचा : ३० वर्षांनंतर शनि-शुक्र बनवणार अद्भुत योग; २०२४ मध्ये ‘या’ राशींचे नशिब अचानक पालटणार? मिळू शकतो प्रचंड पैसा)

वृषभ राशी

सूर्यदेव आणि मंगळाची युती बनल्याने नवीन वर्षांत वृषभ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. अडकलेले पैसेही या कालावधीत परत मिळू शकतात. तुमच्यावर असलेला कर्जाचा बोजाही हलका होऊ शकतो. या काळात आरोग्यविषयक समस्या दूर होऊ शकतात. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरीची नवी संधी चालून येऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

धनु राशी

धनु राशींच्या लोकांना सूर्यदेव आणि मंगळाची युती भरपूर लाभ देणारी ठरु शकते. या काळात तुम्ही केलेल्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रंचड फायदा मिळू शकतो. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामंही या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढून तुमचा जोडीदाराशी संवाद वाढू शकतो. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)