Consequences Of Sun and Saturn: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला एका विशिष्ट वेळी काही ग्रह त्यांचं स्थान बदलतात आणि त्याचा परिणाम सर्व बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर होतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला खूप महत्त्व आहे, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनी सध्या स्वतःच्या कुंभ राशीत आहेत. २०२४ मध्येही शनि या राशीत राहणार आहेत. परंतु शनीची हालचाल वेळोवेळी बदलणार आहे. याशिवाय सूर्यही दर महिन्याला आपली राशी बदलतो. नऊ ग्रहांमध्ये सूर्याचेही विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट महिन्यात सूर्यदेव आपली राशी बदलणार आहे. सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, शनी त्यांच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत आहेत. यावेळी सूर्य आणि शनी परस्पर आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे काही राशी आहेत ज्यांना खूप फायदा होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया शनि आणि सूर्य समोरासमोर आल्यावर कोणत्या राशींचे भाग्य उजळेल…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा