Samsaptak Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहासोबत भ्रमण करतो किंवा युती करतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर तसंच जगावर सुद्दा होतो. सूर्य ग्रह आणि शनिदेवाच्या हालचालीत बदल झाला आहे. ज्योतिष शास्त्रात हे दोन ग्रह खूप महत्वाचे मानले जातात. सूर्यदेवाला जीवनाचे कारक आणि शनिला मृत्यूचे कारण मानले जाते. शनी ग्रहाने नुकताच मकर राशीत वक्री अवस्थेत प्रवेश केला आहे आणि सूर्य ग्रह सध्या कर्क राशीत बसला आहे. या स्थितीमुळे संसप्तक योग निर्माण होत आहे. खरं तर आता दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या स्थानावर बसले आहेत. यापासून बनलेला संसप्तक योग ३ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिथुन : संसप्तक योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. दुसरीकडे तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यापारी वर्गाला यावेळी चांगली कमाई होऊ शकते. तसेच व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वेळ उत्तम आहे. या काळात व्यवसायाचा विस्तारही होऊ शकतो. तसेच जर तुम्ही भागीदारीचे काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर, वेळ अनुकूल असल्यामुळे तुम्ही ते करू शकता. यावेळी तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरची पूर्ण साथ मिळेल. पण सूर्य आणि शनीचा तुमच्या कुंडलीत कसा संबंध आहे, हे पाहणे महत्वाचे आहे.

आणखी वाचा : २०२३ पर्यंत या राशींवर केतू ग्रहाची कृपा राहील, धनलाभासह भाग्याचा मजबूत योग

कर्क: संसप्तक योग तयार झाल्याने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. आपण उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांद्वारे पैसे कमवू शकाल. यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही आधी मजबूत होईल. यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. दुसरीकडे ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे ते चांगले पैसे कमवू शकतात. शनिदेवाच्या प्रभावामुळे व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात. दुसरीकडे जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसंच या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. दुसरीकडे जर तुमचा व्यवसाय शनी आणि सूर्याशी संबंधित असेल तर तुम्हाला या काळात विशेष लाभ मिळू शकतो.

आणखी वाचा : गुरू ग्रह १०८ दिवस वक्री राहील, या ३ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ

मीन: संसप्तक योग तुमच्या राशीसाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्हाला मुलाकडून काही चांगली माहिती मिळू शकते. व्यावसायिक चांगल्या ऑर्डर मिळवून पैसे कमवू शकतात. तुमची कार्यशैली देखील सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते. तसेच वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. यावेळी तुम्हाला शेअर बाजारातूनही फायदा होऊ शकतो. तसेच शनिदेवाच्या प्रभावामुळे राजकारणातही यश मिळू शकते.