Sun Transit in Leo: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र गोचरमुळे आपल्या कुंडलीत शुभ आणि अशुभ योग निर्माण होत असतात. या योगांमुळे आपल्या आयुष्यावर परिणाम होतो.  नऊ ग्रहांमध्ये सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. कोणत्याही ग्रहाच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या प्रक्रियेला त्या ग्रहाचे संक्रमण असे म्हणतात. सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर सक्रांती येतं. आता १७ ऑगस्ट २०२३ रोजी सूर्य देव सिंह राशीत प्रवेश करतील. याला ‘सिंह संक्रांती’ असेही म्हणतात. सिंह संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव, श्री हरी विष्णू आणि भगवान नरसिंह यांची पूजा केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंचांग नुसार, सुर्यदेव १७ आॅगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी आपल्याच सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे काही राशींना बक्कळ धनलाभासह नोकरी, व्यवसायात बंपर लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.

‘या’ राशी होणार श्रीमंत?

मेष

सिंह राशीत सूर्य आल्याने मेष राशीच्या मंडळींना खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या सुखात वाढ होऊ शकते. आर्थिक समस्या संपू शकतात, करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. प्रेमसंबंधात बळ येऊ शकते. भागीदारीच्या कामात लाभ मिळून वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकते.

(हे ही वाचा : ४८ तासानंतर कर्कसह ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार? मंगळदेवाच्या गोचरामुळे होऊ शकतो अपार धनलाभ )

वृषभ

सूर्य राशी परिवर्तनामुळे या राशीतील बेरोजगार लोकांना या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. या काळात तुम्हाला मालमत्तेतून नफा मिळू शकतो. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकतात.

सिंह

सूर्यदेव आपल्याच सिंह राशीत प्रवेश करत असल्यामुळे या राशीतील लोकांचे भाग्य चांगलेच उजळू शकते. व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतात. अचानक धनलाभ, घर आणि वाहनाचे सुख निर्माण होऊ शकते. या काळात कौटुंबिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे.

तूळ

सूर्य देवाच्या संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसायाला गती मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. लव्ह लाईफसाठीही वेळ ठीक राहील. मालमत्तेच्या बाबतीत यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)