Sun Transit 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याला ग्रहाचा राजा मानतात. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. १६ ऑगस्टला सूर्याने सिंह राशीमध्ये केला आहे. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्यच आहे. सूर्याने सिंह राशीमध्ये गोचर केल्यामुळे काही राशींना याचा फायदा दिसून येईल. १५ सप्टेंबरपर्यंत सूर्य स्वत:ची राशी सिंह राशीमध्ये विराजमान राहीन. जाणून घेऊ या, सूर्याच्या या गोचरमुळे कोणत्या राशीचे नशीब चमकणार आहे. त्या राशी खालीलप्रमाणे – (Surya Gochar 2024 Sun Transit in leo rashi will be lucky for three zodiac signs astrology)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिंह राशी (Leo Horoscope)

सूर्याने सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फायद्याचा ठरणार आहे. संपूर्ण महिना या राशीचे लोक आत्मविश्वासू दिसून येईल.प्रत्येक कामात यश मिळेल. या लोकांचे पूर्ण लक्ष त्यांच्या कामावर असेल. त्यांचे काम पाहून या लोकांचे खूप कौतुक सुद्धा होईल. या लोकांना न्यायालयीन कामात यश मिळेल. त्याबरोबर हे लोक जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकतील.

हेही वाचा : रक्षाबंधन, १९ ऑगस्ट पंचांग: श्रावणी सोमवार कर्क, सिंहसह ‘या’ राशींसाठी असणार शुभ-लाभाचा दिवस; तुमचं भाग्य कसं उजळणार? वाचा राशीभविष्य

वृषभ राशी (Taurus Horoscope)

सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचे ठरतील. कामाच्या ठिकाणी या लोकांच्या अडचणी दूर होतील. या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल. या लोकांना आई वडीलांचे सहकार्य लाभेल. यांचे धार्मिक कार्यात मन लागेल. कुटुंबात सुख समृद्धी दिसून येईल. या लोकांनी आरोग्याची काळजी आवश्यक आहे. हा काळ या राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरेल.

हेही वाचा : Mars Transit 2024 : ९ दिवसांनी मंगळ बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या घरात येणार माता लक्ष्मी; होईल पैशांचा पाऊस

मिथुन राशी (Gemini Horoscope)

सूर्याने सिंह राशीमध्ये गोचर केल्याने मिथुन राशीला लाभ दिसून येईल. या लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल. या लोकांना व्यवसायात येणार्‍या अडचणी हळू हळू दूर होईल. हे लोक त्यांच्या आत्मविश्वासाने सर्व अडचणींवर मात करतील. प्रत्येक समस्यांचा हे लोक हिंमतीने सामना करतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहीन. त्यांना मेहनतीचे फळ मिळेल. या राशीच्या लोकांना या काळात कोणतीही शुभ वार्ता मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)