Sun Transit in Shravana Nakshatra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य हा आत्मा, जीवन आणि उर्जेचा एकमेव स्त्रोत आहे, अशी मान्यता आहे. अशातच आता ग्रहांचा राजा सूर्यदेव येत्या २४ जानेवारीला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. सूर्यदेव श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. ७ फेब्रुवारीपर्यंत ते याच नक्षत्रात राहणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण तीन राशी अशा आहेत, ज्यांना सूर्यदेवाच्या कृपेने आयुष्यात अपार सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींना होणार फायदा?

मेष राशी

श्रवण नक्षत्रात सूर्याच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठी डील मिळू शकते, त्यामुळे नफा वाढू शकतो. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होऊ शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊन तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. 

सिंह राशी

श्रवण नक्षत्रात सूर्याचा प्रवेश सिंह राशींच्या लोकांची रिकामी तिजोरी भरून देऊ शकतो. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होऊ शकतात. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. व्यवसायात दुप्पट फायदा होऊ शकतो. सूर्यदेवाच्या कृपेने या राशीच्या मंडळींना मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत वाढ आणि बढती मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे.

धनु राशी

सूर्याचा हा नक्षत्र बदल धनु राशींच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. करिअरमध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. प्रलंबित कामांना गती मिळू शकेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला धार्मिक प्रवासाला जाण्याचीही संधी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 