Surya Transit in Leo: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्यदेव हा ग्रहमंडलातील सर्वात शक्तिशाली ग्रह आहे. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, पिता, पुत्र, सरकारी कामं, यश, तेज, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा तो कारक आहे. सूर्यदेव सुमारे एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलतात. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण विशेष मानले जाते. सूर्याच्या गोचरचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतात. आता येत्या ऑगस्टमध्ये सूर्यदेव स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे, १६ ऑगस्टला सूर्यदेव गोचर करणार आहेत, ज्यामुळे सूर्य देव खूप शक्तिशाली होणार आहेत, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल, परंतु काही राशी अशा आहेत, ज्यांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा