Surya Rashi Parivartan in Mesh Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांचा राजा सूर्यदेव दर एक महिन्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. सूर्यदेव हा प्राणशक्ती, ऊर्जा आणि जीवनाचा कारक मानला जातो. सूर्यदेव हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आता येत्या १ जून ला मंगळ देव मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. सूर्यदेवाचा मेष राशीत प्रवेश करणार असल्याने त्याचा परिणाम सर्वच्या सर्व १२ राशींवर परिणाम होणार आहे. पण त्यातील चार राशींवर याचा खास परिणाम दिसून येऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो. 

‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस?

मेष राशी

सूर्यदेवाचे गोचर मेष राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. 

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा

(हे ही वाचा : डिसेंबर २०२४ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी )

मिथुन राशी 

मिथुन राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या गोचरमुळे चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. व्यवसायात नवीन कल्पनांमधून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारणार असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. करिअरमध्ये उंच शिखर गाठण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. नोकरी आणि व्यापारात यश मिळू शकतो. वडिलांकडून धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येऊ शकतात.

सिंह राशी

सूर्यदेवाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरीतही बढती मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली काम मार्गी लागू शकतात. समाजात मान-सन्मानही वाढू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या राशी परिवर्तनामुळे मोठा फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरु शकते. गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते. वैवाहिक जीवनातील कलह दूर होऊ शकतात. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी निगडीत समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतो. प्रमोशन मिळण्याचा योग प्रबळ आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader