Surya Rashi Parivartan in Mesh Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांचा राजा सूर्यदेव दर एक महिन्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. सूर्यदेव हा प्राणशक्ती, ऊर्जा आणि जीवनाचा कारक मानला जातो. सूर्यदेव हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आता येत्या १ जून ला मंगळ देव मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. सूर्यदेवाचा मेष राशीत प्रवेश करणार असल्याने त्याचा परिणाम सर्वच्या सर्व १२ राशींवर परिणाम होणार आहे. पण त्यातील चार राशींवर याचा खास परिणाम दिसून येऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा