Sun Transit in Makar 2024: सूर्यदेव हा ग्रहमंडलातील सर्वात शक्तिशाली ग्रह आहे. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, पिता, पुत्र, सरकारी कामं, यश, तेज, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा तो कारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या राशीचा बदल एका विशिष्ट वेळेनंतर होतो, म्हणजेच सर्व ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. याला राशिचक्र संक्रमण म्हणतात. पंचांगानुसार, १५ जानेवारी २०२४ रोजी २ वाजून ३२ मिनिटांनी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो. मकर संक्रातीला सूर्याच्या संक्रमणाचा सर्व १२ राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, अशा चार राशी आहेत ज्यासाठी हे सूर्य संक्रमण किंवा मकर संक्रांती खूप शुभ असणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने या राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पाहा कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा