Sun Planet Transit in Tula: ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. हिंदू धर्मात सूर्याला देवतेचं स्थान देण्यात आलं आहे. सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. आता १८ ऑक्टोबर रोजी सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व बारा राशींवर पडणार आहे. पण काही राशी अशा आहेत, ज्यांना सूर्यदेवाच्या गोचराने आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना प्रचंड धनलाभ?

मिथुन राशी

सूर्यदेवाचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या मंडळीसाठी लाभदायी ठरु शकते. १८ ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात. नोकरदार वर्गासाठीही हा काळ धनलाभाचा ठरु शकतो. पगार वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. व्यावसायिकांना मोठी डील मिळू शकते, त्यामुळे नफाही वाढू शकतो.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shani-Mercury Yuti 2025
शनी-बुध ‘या’ ३ भाग्यशाली राशींना करणार मालामाल; ११ फेब्रुवारीपासून होणार नुसती चांदी
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
From February 24 the luck of people born under this zodiac sign
२४ फेब्रुवारीपासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार! मंगळ होणार मार्गी, मिळणार पैसाच पैसा

(हे ही वाचा : शनिदेवाने धनिष्ठा नक्षत्रात केला प्रवेश, ‘या’ ३ राशींना होणार अपार धनलाभ? दसऱ्यापर्यंत घरात येऊ शकतो प्रचंड पैसा )

कन्या राशी

सूर्यदेवाचा गोचर कन्या राशीच्या मंडळीची रिकामी तिजोरी भरून देऊ शकतो. कारण या काळात बराच काळ अडकेलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल तरी तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोकं जे सरकारी नोकरीच्या तयारीत आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. 

धनु राशी

धनु राशीतील लोकांना सूर्यदेवाच्या राशी परिवर्तनामुळे नशिबाची साथ मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. कठोर परिश्रमामुळे सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला अचानक मोठा पैसा मिळू शकतो. राजकीय क्षेत्राशी निगडित लोकांच्या जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांचे कार्यक्षेत्रात वर्चस्व वाढू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader