वर्षातील पहिले सूर्यग्रहण शनिवारी, ३० एप्रिल रोजी मेष राशीत होणार आहे. यासोबतच शनिश्चरी अमावस्येचा योगही या दिवशी तयार होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून सूर्यग्रहण आणि शनि अमावस्येचा एक दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण हा योगायोग जवळपास १०० वर्षांनी घडला आहे. त्यामुळे या संयोगाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. पण ३ राशी आहेत ज्यांना या संयोगामुळे विशेष धन मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी.

मिथुन : हे ग्रहण तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकते. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो, ज्याचे भविष्यात चांगले परिणाम मिळू शकतात. यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही यावेळी मजबूत असेल. कामाच्या ठिकाणीही बदलाची शक्यता आहे. या दरम्यान तुमची काही आर्थिक समस्या असेल तर ती सोडवली जाईल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मिथुन राशीवर बुध ग्रहाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचा सूर्य ग्रहाशी मैत्रीचा भाव आहे. त्यामुळे हे ग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : २४ तासानंतर पालटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब; गुरुच्या सरळ चालीने संपत्तीत वाढ, नोकरी-व्यवसायात यश
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

आणखी वाचा : Surya Grahan 2022: सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही करू नका हे काम, आयुष्य खूप अवघड होईल!

धनु: सूर्यग्रहण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि प्रगतीचे नवीन मार्गही खुले होतील. तसेच, व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. या कालावधीत तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. यासोबतच नोकरदारांनाही यावेळी रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि सूर्य यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे ग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आणखी वाचा : Surya Grahan 2022: 30 एप्रिलला होणार सूर्यग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची वेळ, सुतक कालावधी आणि उपाय

कर्क राशी: सिंह राशीच्या लोकांवरही सूर्यग्रहणाचा मोठा प्रभाव पडेल. या ग्रहणामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. अपूर्ण व्यवसाय करता येतील. व्यवसायात भाग्य तुम्हाला साथ देईल. या काळात तुम्हाला तुमच्या आईकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. तुम्ही वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला नफा देईल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. संततीकडून काही शुभ माहिती मिळू शकते.

Story img Loader