Shadashtak Yog 2025: ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो, त्यामुळे त्याचा प्रभाव १२ राशींवर तसेच देश आणि जगावर दिसून येतो. सूर्य हा नवग्रहातील महत्त्वाचा ग्रह मानला जातो. दुसरीकडे, देवांचा गुरू, बृहस्पति सुमारे १वर्षानंतर राशिचक्र बदलतो, ज्याला संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी १२ वर्षे लागतात. अशा स्थितीत दोन्ही शुभ ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे नवीन वर्ष २०२५मध्ये षडाष्टक नावाचा राजयोग तयार होत आहे.सामान्यतः षडाष्टक हा अत्यंत विनाशकारी योग मानला जातो.परंतु या शुभ ग्रहांचे एकमेकांपासून १५०अंशांच्या अंतरामुळे नवीन वर्षातकाही राशींचे नशीब चमकू शकते. कोणत्या राशींसाठी सूर्य गुरु ग्रहांनी तयार केलेला षडाष्टक राजयोग नवीन वर्ष २०२५ मध्ये शुभ ठरू शकतो चला जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in