Surya Nakshatra Gochar : ग्रहांचे राजा सूर्य एका ठराविक कालावधीनंतर राशी सह नक्षत्र परिवर्तन करतात ज्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार या वेळी सूर्य मूल नक्षत्रामध्ये विराजमान आहे पण वर्षाच्या शेवटी २९ डिसेंबर रोजी १२ वाजून ३४ मिनिटांनी सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचे शुक्राच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणे काही राशींच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. या लोकांना मोठा धनलाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश केल्याने कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकुण २७ नक्षत्रांमध्ये विसावे नक्षत्र पूर्वाषाढा आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आणि धनु राशी आहे. वर्षाच्या शेवटी सूर्य धनु राशीमध्ये विराजमान होणार.

हेही वाचा : Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार

मेष राशी (Mesh Zodiac)

सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या नवव्या स्थानी म्हणजेच भाग्य स्थानी विराजमान राहणार आहे. या राशीच्या लोकांना याचा भरपूर लाभ मिळू शकतो. दीर्घ काळापासून अडकलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळू शकतो. हे लोक दूर वरचा प्रवास करू शकतात. याचा तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो.
व्यवसायात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. आर्थिक स्थिती या लोकांची उत्तम राहीन. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग मिळू शकतात. या लोकांना नशीबाची संपूर्ण साथ मिळेन. अशात हे लोक धन लाभाबरोबर पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. या लोकांच्या लव्ह लाइफमध्ये सुख समृद्धी नांदेल.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

सूर्याचा पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये जाणे या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरू शकते. दीर्घकाळापासून अडकलेले कामे मार्गी लागतील आणि त्यात यश मिळेल.कुटुंब आणि मित्रांबरोबर संबंध दृढ होतील.
करिअरच्या क्षेत्रात या लोकांना लाभ मिळू शकतो. व्यवसाय क्षेत्रात हे लोक भरपूर नफा कमावू शकतात. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर ट्रिपवर जाऊ शकता.

हेही वाचा : Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन

वृश्चिक राशी (Vrashchik Zodiac)

या राशीमध्ये सूर्य दुसऱ्या भावामध्ये विराजमान आहे. अशात या राशीचे लोक खूप धन संपत्ती पैसा कमावू शकतात. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेन. या राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळवण्यासाठी यश प्राप्त होऊ शकते. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेन. व्यवसायात हे लोत नवीन प्लॅनिंग करून लवकर यशस्वी होऊ शकतात. आर्थिक स्थिती बाबत बोलायचं झालं तर हे लोक प्लॅनिंगनुसार चालेल तर यांना भरपूर धनलाभ मिळू शकतो. हे लोक पैसा कमावताना पैशांची बचत सुद्धा करू शकतात. या लोकांची लव्ह लाइफ उत्तम राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)