Surya Nakshatra Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतो. सूर्य राशी एका ठराविक कालवधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतात. सूर्य नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ३० ऑगस्टपर्यंत मघा नक्षत्रामध्ये विराजमान आहे. त्यानंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याने या नक्षत्रामध्ये प्रवेश केल्यामुळे १२ राशींवर परिणाम दिसून येईल पण तीन राशींवर या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम दिसून येईल. (Surya Nakshatra Gochar 2024 sun transit in Purva Phalguni nakshatra)

ज्योतिषशास्त्रानुसार, ३० ऑगस्टला दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. आणि १३ सप्टेंबरला उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. २७ नक्षत्रांमध्ये हा ११ वा नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. अशात सूर्य आणि शुक्र दोन्ही ग्रहांचा शुभ परिणाम या तीन राशींवर दिसून येईल. त्या तीन राशी कोणत्या जाणून घेऊ या.

shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
shani vakri 2024 saturn retrograde
शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या पाचव्या स्थानावर स्वामी आहे आणि सूर्य पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. अशात या राशीच्या लोकांसाठी सूर्य नक्षत्र गोचर फायद्याचा ठरू शकतो. या लोकांचे अडकलेले कामे मार्गी लागतील. धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. बौद्धिक क्षमता वाढेल ज्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. त्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्याबरोबर करिअरमध्ये भरपूर यश आणि पदोन्नती होऊ शकते. या लोकांची पगार वाढ होऊ शकते. व्यवसायात खूप लाभ होऊ शकतो आणि चांगला नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

सूर्य पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या तिसऱ्या स्थानावर राहणार आहे. अशात या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळू शकते. करिअरमध्ये या लोकांना भरपूर यश आणि नफा मिळेन. विदेशात नोकरी करण्याची संधी मिळू शकते. त्याबरोबर हे लोक चांगली कमाई करू शकतात. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर संबंध दृढ होईल. आरोग्य उत्तम राहीन.

सिंह राशी (Leo Horoscope)

सूर्याचे पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणे, या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. विदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. जोडीदारांबरोबरचे वाद मिटतील. हे लोक या काळात नवीन आयुष्याची सुरुवात करेन. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)