Surya Nakshatra Parivartan 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार ६ नोव्हेंबर रोजी (उद्या) सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी सूर्य स्वामी नक्षत्रातून विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरू ग्रह आहे जो धनसंपत्ती आणि ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास मानले जाईल. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या लोकांना त्याचा चांगला फायदा होईल.

सूर्य करणार विशाखा नक्षत्रात प्रवेश

मेष

mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Rahu Gochar 2025
राहु गोचरमुळे या तीन राशींवर येऊ शकते आर्थिक संकट, दिसून येईल अशुभ प्रभाव
Shani gochar 2025
पुढचे १४३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती मिळवणार प्रत्येक कामात यश

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आरोग्य चांगले राहील. . तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींनादेखील सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा चांगला फायदा पाहायला मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील.

हेही वाचा: १५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश

वृश्चिक

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होतील, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. अविवाहितांना मनासारखा जोडीदार मिळेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader