Surya Nakshatra Parivartan 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार ६ नोव्हेंबर रोजी (उद्या) सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी सूर्य स्वामी नक्षत्रातून विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरू ग्रह आहे जो धनसंपत्ती आणि ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास मानले जाईल. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या लोकांना त्याचा चांगला फायदा होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in