Surya Transit In Leo: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देश सोबतच जगावर सुद्धा होतो. ग्रहांचा राजा सूर्य देव १७ ऑगस्ट रोजी स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी विशेष धन मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

कर्क: सूर्य देवाच्या बदलामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. कारण सूर्य देव तुमच्या गोचर कुंडलीतून दुसऱ्या भावात भ्रमण करणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला ते यावेळी मिळू शकतात. यासोबतच या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असाल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते आणि नोकरीमध्ये इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय सूर्य आणि बुध ग्रहांशी संबंधित असेल तर तुम्ही या काळात चांगली कमाई करू शकता. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रह आणि चंद्र देव यांच्यामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
shani gochar 2024 shash rajyog in marathi
शनीचा शश राजयोग ‘या’ ४ राशींना देणार प्रचंड धनलाभ? मार्च २०२५ पर्यंत अपार श्रीमंतीसह अनुभवू शकतात अच्छे दिन
shukra grah created Malavya Rajyog
शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग, जानेवारीमध्ये या राशींचे पालटणार नशीब , होणार अपार धनलाभ
Mangal Gochar 2025
मंगळ करणार मिथुन राशीमध्ये गोचर, ‘या’ चार राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन

आणखी वाचा : Mars Transit: रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी वृषभ राशीत मंगळाचे भ्रमण, ‘या’ ३ राशींना होईल फायदा!

तुला : ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देवाच्या राशी बदलामुळे तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. कारण तुमच्या राशीतून सूर्य देवाचे राशी परिवर्तन ११ व्या भावात होईल, जे उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. तसेच तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकाल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. या काळात तुम्हाला व्यवसायात जास्तीत जास्त लोकांशी संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी तुम्ही ओपल स्टोन घालू शकता. जो तुमच्यासाठी लकी स्टोन ठरू शकतो.

आणखी वाचा : शनिदेव ३ महिने उलटी चाल चालणार, या ३ राशींना धनसंपत्तीची दाट शक्यता

वृश्चिक : सिंह राशीत सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन होताच तुम्हाला चांगला पैसा आणि चांगली माहिती मिळू शकते. कारण सूर्य देव तुमच्या गोचर कुंडलीतून दहाव्या भावात भ्रमण करणार आहे. ज्याला फील्ड आणि जॉबची जाण समजली जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तुमची कार्यशैली देखील सुधारेल, जी तुमच्या कामाच्या ठिकाणी कौतूक मिळवू शकते. त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. जर आपण व्यावसायिकांबद्दल बोललो तर या काळात ते व्यवसायात चांगला नफा देखील कमवू शकतात.

त्याचबरोबर या काळात तुम्ही सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ शकता. दुसरीकडे पोलीस, लष्कर, क्रीडा क्षेत्राशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ चांगलाच असणार आहे. तुम्ही टायगर स्टोन घालू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Story img Loader