Surya transit in leo 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. त्यामुळे सूर्याच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा १२ राशींच्या व्यक्तींवर अधिक प्रभाव पाहायला मिळतो. सूर्य ऑगस्ट महिन्यात सिंह राशीत प्रवेश करणार असून सिंह ही सूर्याची स्वराशी आहे, त्यामुळे सिंह राशीतील राशी परिवर्तन अनेक राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी सिद्ध होईल.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त होतो. त्यामुळे सूर्याचे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक असेल.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी

सूर्य करणार सिंह राशीत प्रवेश (Surya transit in leo 2024)

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला अनेक नव्या गोष्टी प्राप्त होतील. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मानसन्मान प्राप्त होईल, धार्मिक कार्यात मन रमेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश अनेक चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल. व्यवसायातील अडथळे हळूहळू दूर होतील. या काळात भाग्याची चांगली साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. मानसन्मानात वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असेल. आनंदी वार्ता कानी पडतील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. समाजात मानसन्मान मिळेल.

हेही वाचा: २ ऑगस्टपासून मिळणार बक्कळ पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पद-प्रतिष्ठा अन् पैसा

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे राशी परिवर्तन खूप शुभ फळ प्राप्त करून देणारे असेल. या काळात तुमच्या सर्व लहान-मोठ्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्यात साहस, आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. या काळात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. आपल्या प्रिय व्यक्तीसह चांगले क्षण व्यतीत कराल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader