स्वप्नशास्त्रानुसार आपल्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या स्वप्नाशी संबंध असतो. आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींविषयी स्वप्ने आपल्याला संकेत देतात, असे मानले जाते. आज आपण अशा स्वप्नांविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे भविष्यात धनलाभ होण्याची शक्यता असते, असे म्हणतात.

गुलाबाचे फूल स्वप्नात दिसणे

गुलाबाचे फूल स्वप्नात दिसणे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार जर गुलाबाचे फूल स्वप्नात दिसत असेल तर भविष्यात शुभ वार्ता मिळणार आणि माता लक्ष्मीची कृपा असणार.

Mla Satyajit Tambe raise question on Pune Nashik railway route via Ahmednagar
पुणे-नाशिक जुना द्रुतगती मार्ग हेतुपुरस्सर बदलण्याचा घाट; सर्वपक्षीय लढा उभारण्याची या आमदराची मागणी ?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
mutual fund investment
Money Mantra Investment माझी गुंतवणूक केल्या केल्या का घसरते?
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
Maha Shivratri 2025 Shubh Sanyog
महाशिवरात्रीला निर्माण होत आहे दुर्मिळ संयोग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, भगवान शंकर पूर्ण करणार त्यांची प्रत्येक इच्छा
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा

हेही वाचा : Ashadhi Ekadashi 2023 : यंदा आषाढी एकादशी केव्हा आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

चंद्र स्वप्नात दिसणे

हिंदू धर्मात चंद्राला शुभ आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात चंद्र दिसत असेल तर आयुष्यात शुभ गोष्टी घडणार असल्याचे संकेत आहेत. धनलाभ होणार आणि मानसन्मान वाढणार, असे मानले जाते.

मधमाश्यांचे पोळे स्वप्नात दिसणे

स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात मधुमाश्यांचे पोळे दिसत असेल तर हा एक शुभ संकेत आहे. भविष्यात लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे, असे मानले जाते.

हेही वाचा : तळहातावर जर ‘V’आकाराचे चिन्ह असेल तर नशिबाला मिळेल कलाटणी? मिळू शकतो अपार पैसा

पोपट स्वप्नात दिसणे

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पोपट दिसणे म्हणजे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार असल्याचे संकेत आहेत, असे मानले जाते. लवकरच धनलाभ होईल, असेही मानले जाते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader