ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रहांची स्थिती बदलत आहे. काही राशींसाठी ही स्थिती अनेक लाभदायक ठरणार आहे. दुसरीकडे, हा महिना अनेक राशींसाठी आव्हानात्मक असू शकतो. ऑक्टोबर महिन्यात सूर्याव्यतिरिक्त शुक्र, बुध आणि मंगळ राशी बदलत आहेत. अशा परिस्थितीत या चार राशींचे जीवन सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी ऑक्टोबर महिना आव्हानात्मक असेल.

मिथुन राशी

ऑक्टोबर महिन्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतील. या वेळेत सर्वकाही मिळणे आवश्यक नाही. नोकरी-व्यवसायातही काही समस्यांना सामोरे जावे लागेल. ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे खर्च वाढू शकतो. अशा वेळी थोडा विचार करूनच पैसे खर्च करा, अन्यथा कर्ज घेण्याचीही परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना थोडा आव्हानात्मक असू शकतो. या राशीचे लोक त्यांच्या करिअरबाबत थोडे चिंतित राहू शकतात. त्याच वेळी, नात्यात थोडा खट्टूपणा येऊ शकतो. म्हणून, काहीही बोलण्यापूर्वी विचार करा, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चात्ताप होणार नाही. वैवाहिक जीवनातही काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या नात्याला थोडा वेळ द्या, त्याचा नक्कीच फायदा होईल.

( हे ही वाचा: पुढील १५ दिवस ‘या’ ३ राशी असतील खूप भाग्यवान; पाहा कोणत्या राशींचा आहे यात समावेश)

कन्या राशी

ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या स्थितीतील बदलामुळे कन्या राशीच्या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. कारण या राशीच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, प्रेम जीवन असलेल्या लोकांसाठी हा महिना थोडा आव्हानात्मक असेल. त्यामुळे थोडा धीर धरा, जेणेकरून तुमच्या नात्यातील प्रेम असेच राहील. यासोबतच तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा जेणेकरून नात्यात दुरावा निर्माण होणार नाही.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना थोडा त्रासदायक ठरू शकतो. या महिन्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. फालतू खर्चापासून थोडी काळजी घेणे फार गरजेचे आहे. आरोग्याबाबत थोडे जागरूक राहा, तर बरे होईल.

( हे ही वाचा: Diwali 2022: दिवाळीनंतर ‘या’ ५ राशींचे भाग्य अचानक बदलणार; पाहा कोणत्या राशींचा आहे यात समावेश)

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना थोडा आव्हानात्मक असू शकतो. ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रहांची स्थिती बदलत आहे. अशा स्थितीत अनेक राशींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच नोकरी आणि व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Story img Loader