वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ऑगस्ट महिन्यात ४ मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. ज्यामध्ये १७ ऑगस्टला सूर्य ग्रह स्वराशी सिंहात प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, मंगळ देखील १० ऑगस्ट रोजी राशीतून भ्रमण करत आहे. यासोबतच शुक्र ग्रहही दोनदा भ्रमण करत आहे. दुसरीकडे, २० ऑगस्टला बुध ग्रह राशी बदलणार आहे. या ४ ग्रहांचे राशी परिवर्तन सर्व राशींवर परिणाम करेल. पण अशा ४ राशी आहेत, ज्यांना यावेळी चांगला पैसा आणि प्रगती मिळणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिथुन: ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह २० ऑगस्टला गोचर होऊन राजयोग तयार करेल. यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन नोकरीची ऑफर असू शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. सूर्यदेव तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करतील. जे तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढवेल. यासोबतच लहान भावंडांचे सहकार्य लाभेल.

आणखी वाचा : बुध ग्रह सिंह राशीत बनवणार विपरीत राजयोग, या ३ राशींना संपत्तीसह प्रगतीची दाट शक्यता!

कन्या : ऑगस्ट महिना तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह कुंडलीत २ राजयोग, हंस आणि भद्रा निर्माण करेल. ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. दुसरीकडे शुक्र लाभस्थानी विराजमान आहे. ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. दुसरीकडे, जे फिल्म लाइन, मीडिया, बँकिंग किंवा अभिनय क्षेत्राशी संबंधित आहेत, ते यावेळी चांगले पैसे कमवू शकतात. पण कन्या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन विस्कळीत होऊ शकते. ज्याची काळजी घेतली पाहिजे.

आणखी वाचा : श्रावण महिन्यात ‘नमः शिवाय’ मंत्राचा जप का करावा? जाणून घ्या शिवपूजेची पाच अक्षरे का महत्त्वाची आहेत?

धनु: ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत हंस आणि भद्रा नावाचा राजयोग तयार होणार आहे. या काळात तुम्ही चांगली कमाई करू शकता. सूर्यदेव भाग्य स्थानात येईल. यामुळे तुम्हाला परदेशातून पैसे मिळतील. तसेच तुम्हाला व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. रखडलेली कामेही होतील.

मीन: ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच तुमच्या गोचर कुंडलीत बृहस्पति हंस नावाचा राजयोग निर्माण करत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. तसेच सूर्याने राशी बदलताच तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल आणि शत्रूंचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.