Zodiac Signs And Breakups: वैदिक ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्र, ९ ग्रह आणि १२ राशींचा उल्लेख आहे. तसेच, जेव्हा एखादी व्यक्ती जन्माला येते तेव्हा ती या १२ राशींशी संबंधित असते. या १२ राशींचे स्वामी वेगळे आहेत. म्हणून, या राशींच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव वेगळे असतात. तसेच त्यांच्या आवडी-निवडी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. पण काही राशींच्या लोकांचा स्वभाव हट्टी अन् रागीष्ट असतो. हे लोक आसपासच्या लोकांचे मन दुखवातात आणि ब्रेकअप करण्यात तरबेज असतात. त्याच वेळी, हे लोक समोरच्या कोणाच्याही भावनांकडे लक्ष देत नाहीत आणि जेव्हा प्रश्न स्वतःचा असतो तेव्हा ते कोणाचेही मन तोडू शकतात.

मिथुन राशी


मिथुन राशीचे लोक इतरांचे मन दुखवण्यातआणि ब्रेकअप करण्यात तरबेज मानले जातात. तसेच, हे लोक त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करतात, ज्यामुळे त्यांचे नाते जास्त काळ टिकत नाही. तर मिथुन राशीचे लोक व्यवसायिक असतात. शिवाय, हे लोक दूरदर्शी देखील आहेत. हे लोक संशयास्पद स्वभावाचे असतात. या राशीचा स्वामी बुध आहे, जो त्यांना हे गुण प्रदान करतो.

Shukra Gochar 2025
शुक्र गोचरमुळे निर्माण होणार मालव्य योग, या पाच राशींना होणार प्रचंड धनलाभ; सुख संपत्तीने भरेल झोळी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Saturn Ketu Shadashtak Yoga
शनी-केतू देणार पैसाच पैसा; षडाष्टक योगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार
six-planet-planet-will-making-in-pataka-yog-effect-of-all-zodiac-sign
१०० वर्षांनी मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आकाशात निर्माण करत आहे ‘पताका योग’, १२ राशींवर कसा होईल परिणाम?
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
Taurus Gemini Cancer Financial Horoscope Today in Marathi
Taurus Horoscope: अचानक धनलाभ होणार! आजच्या दिवशी वृषभ राशीसह ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख अन् प्रत्येक कामात यश
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

धनू राशी

या राशीचे लोक इतरांचे मन दुखवण्यात आणि ब्रेकअप करण्यात तरबेज असतात. हे लोक फार भावनिक नसतात. तसेच, या लोकांचा मूड लवकर बदलतो, ज्यामुळे ते रिलेशनशिप जास्त काळ टिकवू शकत नाहीत. हे लोक समोरच्या कोणाच्याही भावना पाहत नाहीत आणि जेव्हा प्रश्न स्वतःच्या फायद्या असतो तेव्हा ते कोणाचेही मन तोडू शकतात. त्याच वेळी, हे लोक त्यांच्या तत्वांवर ठाम असतात आणि त्यांच्या तत्वांशी तडजोड करत नाहीत. या राशीचे लोक थोडे अहंकारी देखील असतात. या राशीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे, जो त्यांना हे गुण देतो.

वृश्चिक राशी

हे लोक कोणाचेही मन अगदी सहजपणे तोडतात. ते नाते तोडण्यात तरबेज असतात. तसेच, या लोकांना खूप लवकर राग येतो. त्याच वेळी, हे लोक कधीकधी त्यांच्या रागामुळे त्यांचे नाते बिघडवतात. हे लोक धाडसी आणि निर्भय आहेत. तसेच, हे लोक खूप कमी भावनिक असतात. तसेच, या लोकांना स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. या राशीवर मंगळ ग्रहाचे राज्य आहे, जो त्यांना हे गुण देतो

Story img Loader