आजचे राशीभविष्य 11 April 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.
Live Updates
आजचे राशिभविष्य ११ एप्रिल २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी…
Hanuman Jayanti 2025 : हनुमानाची पूजा कशी करावी? जाणून घ्या वेळ तिथी आणि शुभ मुहूर्त
Hanuman Jayanti 2025 Shubh Muhurat : हनुमान जयंतीच्या दिवशी शुभ तिथी कधी सुरू होणार आणि कधी समाप्त होणार, पूजा विधीचा शुभ मुहूर्त कोणता, या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. …सविस्तर वाचा
Hanuman Jayanti: हनुमानाची आरती आणि मारुती स्त्रोत्र! वाचा मारुतीरायाची पूजा कशी केली जाते…
Hanuman Marathi Aarti and Strotra: आज श्री हनुमानाची आरती आणि मारुती स्त्रोत्र याबरोबरच हनुमंताची पूजा कशी केली जाते त्याबद्दल जाणून घेऊ या… …अधिक वाचा
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल; नोकरी, प्रेमसंबंध अन् आर्थिक स्थिती बदलणार
Baba Venga predictions: २०२५ मध्ये कोणत्या राशींच्या लोकांवर काय परिणाम होणार याबद्दलही बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली होती, ती आज आपण जाणून घेऊ …सविस्तर वाचा
Chanakya Niti: नात्यात प्रेम टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? आचार्य चाणक्य काय सांगतात…
Chanakya Niti for Love: आचार्य चाणक्यनुसार तीन गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीतर प्रेमसंबंध बिघडू शकतात, जाणून घ्या कोणत्या… …वाचा सविस्तर
हनुमान जयंतीनंतर ४ ग्रहांची होणार महायुती; ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकतो पैसाच पैसा
Chaturgrahi Yog: चतुर्ग्रही योग काही राशींना प्रचंड फायदा मिळवून देणारा ठरु शकतो. त्यांच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. …सविस्तर बातमी
‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; ग्रहांचा राजकुमार मेष राशीत होणार अस्त, देणार करिअर अन् व्यवसायात भरपूर यश
Budh Ast 2025 In Mesh: बुध १७ मे रोजी सकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी मेष राशीत अस्त होईल आणि जवळपास २३ दिवस याच अवस्थेत राहील. …सविस्तर वाचा
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीच्या दिवशी ‘या’ तीन राशी बनतील मालामाल; हनुमानाच्या कृपेने संकट दूर होईल, पैसा धनाने भरणार झोळी
Hanuman Jayanti 2025 : शनिवारी, हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवावर मीन राशीमध्ये पंचग्रही योग निर्माण होत आहे. मीन राशीमध्ये बुधादित्य योग, शुक्रादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तसेच मालव्य राजयोग सारखे अनेक राजयोग निर्माण होत आहे. हे सर्व राजयोग चार राशीच्या लोकांसाठी अधिक लाभदायक आहे. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत. …सविस्तर बातमी
मे महिन्यात ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘लक्ष्मी नारायण योग’ निर्माण होताच लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा
Laxmi Narayan Yog: बुध आणि शुक्र ग्रहामुळे लक्ष्मी नारायण योग बनणार असून काही राशींना अमाप पैसा मिळण्याची शक्यता आहे. …सविस्तर बातमी
मे महिन्यात गुरु, बुध आणि शुक्र करणार गोचर, या राशींच्या लोकांचे सुर होईल, करिअर अन् व्यवसायात मिळेल यश
Budh Guru Shukra Gochar 2025 : वैदिक पंचांगानुसार, सुख आणि समृद्धीचा दाता गुरु, ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्तीचा दाता शुक्र हे मे महिन्यात गोचर करणार आहेत.
…अधिक वाचा
हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर
Hanuman’s Favorite Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही राशी आहेत, ज्यावर हनुमानाची विशेष कृपा दिसून येते. …वाचा सविस्तर
११ एप्रिल पंचांग: चतुर्दशी तिथीला वृषभ, धनूसह ‘या’ राशींवर राहील लक्ष्मीकृपा; तुमची भरभराट होणार का? वाचा शुक्रवारचे राशिभविष्य
Daily Horoscope : आजचा दिवस मेष ते मीन राशीचा कसा जाणार हे आपण जाणून घेऊया… …सविस्तर बातमी