Dainik Rashibhavishya Live Updates (आजचे राशिभविष्य – १६ एप्रिल २०२५ ): ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असते, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

आजचे राशिभविष्य ११ एप्रिल २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी…

13:50 (IST) 16 Apr 2025

Shani Dev: शनिला प्रिय आहेत ‘या’ चार राशी! मेहनती लोकांना देतो अपार संपत्ती अन् यश

कोणत्या राशींसाठी शनी शुभ ठरतो आणि कोणत्या राशीच्या लोकांवर आपला आशीर्वाद देता हे जाणून घेऊ या.. …वाचा सविस्तर
11:33 (IST) 16 Apr 2025

सूर्य देणार नुसता पैसा; नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव ‘या’ तीन राशींना देणार मान-सन्मान अन् व्यवसायात प्रगती

Sun Transit In Bharini Nakshatra: पंचागानुसार, सूर्य सध्या मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रामध्ये विराजमान असून २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी सूर्य भरणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. ११ मे पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे. …सविस्तर बातमी
10:09 (IST) 16 Apr 2025

Chandra Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात चंद्राचे गोचर, या ५ राशींचे लोकांच्या नशीबाचे दार उघडणार, पडेल पैशांचा पाऊस

Chandra Nakshatra Gochar 2025 : चंद्र मनाचा कारक आहे आणि सर्वात वेगात रात्री बदलणार चंद्र एका दिवसात नक्षत्र बदलतो. दृक पंचांग नुसार, राहूच्या नक्षत्रात एका दिवसासाठी चंद्राचे गोचर करत आहे. …अधिक वाचा
08:45 (IST) 16 Apr 2025

१०० वर्षांनतर शनी, शुक्र आणि बुध निर्माण करणार दुर्मिळ संयोग! ‘या’ ३ राशींचे नशीब चमकणार भाग्य, करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा काळ

Saturn Venus and Mercury Trigrahi Yog : मीन राशीत शनी, शुक्र आणि बुध दुर्मिळ संयोग होत आहे. याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल, परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांचे भाग्य यावेळी चमकू शकते …सविस्तर वाचा
08:41 (IST) 16 Apr 2025

Horoscope Today: संकष्टी चतुर्थीला बाप्पा मेष ते मीनची कोणती इच्छा पूर्ण करणार? तुम्हाला फायदा होईल की नुकसान? वाचा राशिभविष्य

Sankashti Chaturthi Vishesh Today’s Horoscope : तर आजच्या दिवशी बाप्पा तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्याचे संकेत देणार हे आपण जाणून घेऊया… …वाचा सविस्तर

 

Horoscope News Today : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, तारे आणि नक्षत्राच्या हालचालीचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो तर अंकशास्त्रामध्ये संख्या आणि त्या संबंधित असलेल्या घटनांचा संबंध आपले व्यक्तिमत्व तसेच स्वभावाशी दिसून येतो. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच चाणक्य नीतिसह दिवसभरातील राशीभविष्याच्या सर्व अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर.