Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तनाच्या आधारावर १२ राशींच्या ग्रह स्थितीचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या ठरविक वेळेनंतर होणाऱ्या या बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त अंकशास्त्राच्या आधारावरही व्यक्तीचे गुण, स्वभाव याबाबत माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे मेष ते मीनपैकी कोणत्या राशीच्या नशिबात काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
Today Horoscope Updates 21 April 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २१ एप्रिल २०२५
Chanakya Niti: 'या' लोकांवर नेहमी असते लक्ष्मी मातेची कृपा! 'हे' काम कराल तर हाती येणार पैसाच पैसा!
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याचं बजेट नाही? ही एक १० रूपयांची छोटी गोष्टदेखील घरी घेऊन येईल सुख-समृद्धी
वाईट काळ संपणार! ५ मे पासून 'या' राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; 'त्रि-एकादश योग' घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
Guru Gochar 2025: गुरू गोचर निर्माण करणार वाढेल ज्ञान आणि व्यापार, या ६ राशीवर होईल पैशांचा पाऊस
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
मीन राशी आज कौटुंबिक जबाबदारी पार पाडतील. कामातून चांगला धनलाभ होईल. गप्पांमध्ये गुंग व्हाल. कष्टाचे योग्य चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
सामुदायिक गोष्टींचे भान ठेवा. रखडलेले कामे पुढे सरकतील. घरात टापटीप ठेवाल. जवळचे मित्र भेटतील. शेतीच्या कामातून लाभ मिळेल.
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त काय? ‘या’ वेळेत करा सोन्याची खरेदी; वाचा, संपूर्ण पूजा विधी आणि महत्त्व
१५ दिवसांमध्ये 'या' चार राशींचे आयुष्य बदलणार! चतुर्ग्रही योगमुळे प्रत्येक क्षेत्रात होईल लाभ, मिळणार अमाप पैसा, धन अन् संपत्ती
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
रागावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडू नका.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा. बोलताना शब्द जपून वापरावेत. गरज असेल तरच खर्च करावा. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. नसती काळजी करत बसू नका.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
भावंडांशी मतभेद संभवतात. अनाठायी खर्च होऊ शकतो. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. सहकार्याची भावना जपाल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
९ दिवसांनी 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत? अक्षय्य तृतीयेला १०० वर्षांनी एकाचवेळी २ शुभ राजयोग घडून मिळू शकतो अमाप पैसा
Rajyog In Kundli : 'या' चार राशीच्या कुंडलीमध्ये मध्ये जन्मताच राजयोग असतो, मिळते अपार श्रीमंती, घरात पैसा कधीच कमी पडत नाही
Weekly Numerology In Marathi: अंकशास्त्रात, जन्मतारीखेची बेरीज करून मूलांक काढला जातो ज्याद्वारे भविष्यवाणी केली जाते. उदाहरणार्थ, कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. अंकशास्त्रानुसार, २१ एप्रिल ते २७ एप्रिल हा आठवडा सर्व अंकांच्या लोकांसाठी कसा असेल हे जाणून घ्या.
येत्या १५ दिवसानंतर 'या' तीन राशींना लाभणार श्रीमंतीचे सुख; ग्रहांच्या राजकुमाराचा मंगळाच्या राशीतील प्रवेश नशीब चमकवणार
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून विसंवाद घडू शकतो. गुंतवणुकीचा लाभ घ्यावा. कामाचा वेग वाढेल. घरातील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
परोपकारी दृष्टिकोन ठेवाल. गुरुकृपेचा लाभ होईल. दिवस काहीसा आरामात घालवाल. गोष्टी मनासारख्या घडून येतील. घरातील थोरांचे सहकार्य लाभेल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
अती भावनाशील होऊ नका. तुमच्या कलेचे सादरीकरण करता येईल. उष्णतेचा त्रास जाणवेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. नवीन मित्र जोडाल. कामाची धांदल उडेल. घरातील स्त्रियांची मदत होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
स्त्री सौख्यात रमून जाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. अधिकारी व्यक्तींचा संपर्क होईल. संपर्कातील लोकांचा स्नेह वाढेल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. झोपेची तक्रार जाणवेल. फसवणुकीपासून सावध रहा. लबाड लोकांपासून दूर राहावे.
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
बोलण्यातून प्रभुत्व दाखवाल. कामात चांगले बदल घडून येतील. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरगुती कामाचा ताण जाणवेल.
गडगंज श्रीमंतीचे सुख मिळणार! १२ वर्षानंतर निर्माण होणार गुरू आदित्य राजयोग, 'या' तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ
१३८ दिवस शनिदेव देणार पैसाच पैसा! शनि महाराज वक्री अवस्थेत बलवान होताच 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती?
Horoscope Today in Marathi : कालाष्टमीच्या मुहूर्तावर कोणत्या राशीला धन-समृद्धीबरोबर शत्रुंपासून मिळेल मुक्ती? वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य (Photo Courtesy-Freepik)