संकटनिवारक हनुमानाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ज्येष्ठ महिना उत्तम आहे. हनुमानजींना ज्येष्ठ महिना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यातील सर्व मंगळवारांना मोठा मंगळ म्हणतात. २०२२ च्या ज्येष्ठ महिन्याची खास गोष्ट म्हणजे या महिन्यात पाच मोठे मंगळ पडत आहेत. ज्येष्ठ महिन्याचा प्रारंभ आणि शेवट मंगळवारीच होत आहे.
आज म्हणजेच ३१ मे रोजी ज्येष्ठ महिन्यातील तिसरा मोठा मंगळवार आहे. मोठ्या मंगळाच्या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने, उपवास केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. हनुमानजींच्या कृपेने जीवनात भरपूर संपत्ती आणि यश मिळते. कुंडलीत मंगळ बलवान बनतो आणि यामुळे व्यक्ती धैर्यवान आणि निर्भय बनते. हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मोठ्या मंगळवारी करावयाचे प्रभावी उपाय जाणून घेऊया.
जून महिन्यात चमकणार ‘या’ राशींचे नशीब; धनलाभासोबतच मिळतील अनेक चांगल्या बातम्या
- हनुमानजींना प्रसन्न करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना शेंदूर अर्पण करणे. मोठ्या मंगळवारी हनुमान मंदिरात जा आणि त्यांना शेंदूर अर्पण करा. दिवा लावा आणि सुंदरकांड मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या लवकरच दूर होतील.
- असे लोक ज्यांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येत आहेत. खूप प्रयत्न करूनही नोकरीत प्रगती किंवा इच्छित रोजगार मिळत नाही, त्यांनी मोठ्या मंगळवारी हनुमानजींना बिड्याचे पान अर्पण करावे.
- तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी हनुमानजींच्या समोर बसून किमान १०८ वेळा राम नामाचा जप करा. बजरंगबली प्रसन्न होऊन तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करेल.
- मंगळवारी राम मंदिरात जाऊन रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने प्रभू राम आणि हनुमान दोघेही प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतील.
- प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा पाठ केल्याने खूप फायदा होतो, पण मोठ्या मंगळवारी हनुमान चालीसा जरूर वाचा. हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहेत.)