Trigrahi Yog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करून युती निर्माण करतो ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. तसेच ही युती काही लोकांसाठी शुभ ठरते तर काही लोकांसाठी अशुभ ठरते. सध्या कन्या राशीमध्ये त्रिग्रही योग निर्माण होत आहे. हा योग चंद्र सूर्य आणि बुध या तीन ग्रहाचा युतीमुळे तयार होत आहे ज्याचा परिणाम राशिचक्रातील सर्व राशींवर दिसून येईल. या योग मुळे काही राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि त्यांचे नशीब उजळू शकतात. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या?

कन्या राशी (Kanya zodiac)

या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकतो. हा योग या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे. त्यामुळे या वेळी या लोकांचा आत्मविश्वासात वृद्धी होऊ शकते. तसेच या लोकांच्या कार्यक्षमता वाढू शकते. या लोकांना त्यांच्या जोडीदाराचे सहकार्य लाभेल. या लोकांना कुटुंबात आनंद आणि शांती मिळणार. तसेच जोडीदाराची यादरम्यान प्रगती होऊ शकते. अविवाहित लोकांचे विवाहाचे योग जुळून येतील.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Sun-Saturn conjunction in 2025
२०२५ मध्ये सूर्य-शनीची युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक क्षेत्रात यश

हेही वाचा : Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद

मकर राशी (Makar Zodiac)

त्रिग्रही योग मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतात. या लोकांच्या गोचर कुंडलीच्या नवव्या भावात हा योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. तसेच या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. ते कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकतात. तसेच या लोकांना मेहनतीचे फळ मिळतील. या दरम्यान हे लोक लहान मोठी यात्रा करू शकतात. तसेच तुम्ही धार्मिक आणि मंगलकार्यात सहभागी होऊ शकता. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये यश मिळू शकते.

हेही वाचा : बक्कळ पैसा! ऑक्टोबरमध्ये बुध करणार दोन वेळा राशी परिवर्तन; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

मिथुन राशी (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फायद्याचा ठरू शकतो. हे लोक त्यांच्या राशीच्या चतुर्थ स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या लोकांना सर्व सुख सुविधा मिळतील. तसेच हे लोक प्रॉपर्टी, घर आणि वाहन खरेदी करू शकतात. कार्य क्षेत्रात या लोकांची प्रगती होऊ शकते. या काळात या लोकांना चांगला लाभ होईल. या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिकदृष्ट्या या लोकांना फायदा होऊ शकतो. यांना मोठा धन लाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader