ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा कोणत्याही ग्रहाशी संयोग करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. मंगळाचं अधिपत्य असलेल्यात मेष राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. वैदिक पंचांगानुसार एप्रिल महिन्यात तीन मोठे ग्रह बुध, राहू आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहेत. हे तीन ग्रह मिळून त्रिग्रही योग तयार होतील. बुध ग्रहाने ८ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश केला आहे. आता १२ एप्रिल रोजी मायावी ग्रह राहूने मेष राशीत प्रवेश केला आहे. काही काळानंतर म्हणजेच १४ एप्रिल रोजी सूर्य देखील मेष राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीमध्ये या तीन ग्रहांच्या उपस्थितीमुळे त्रिग्रही योग तयार होईल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना या योगांचा फायदा होऊ शकतो…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in