Trigrahi Yoga 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे वेळोवेळी राशी परिवर्तन होते. अनेकदा एकाच राशीत दोन ग्रहांचे एकत्र राशी परिवर्तन झाल्याने राजयोग निर्माण होतात. हे राजयोग १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होतात. मार्च महिन्यामध्ये सूर्य, शनी आणि शुक्र या तीन ग्रहांचा संयोग निर्माण होणार आहे. या ग्रहांचा संयोग जवळपास ३० वर्षानंतर मीन राशीत निर्माण होणार असून याच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल.

त्रिग्रही योग करणार मालामाल

कर्क

Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
Rahu Shukra Yuti : १८ वर्षानंतर राहु शुक्र करणार युती, २८ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब घेईल कलाटणी, होणार अपार श्रीमंत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात शुभ कार्य होतील. दूरचे प्रवास घडण्याचे योग आहेत. नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठीही त्रिग्रही योग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबात आनंदी आनंद निर्माण होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल.

हेही वाचा: येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठीदेखील त्रिग्रही योग खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. व्यवसायात वाढ होईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader