September 2024 Grah Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. सप्टेंबर महिन्यामध्ये तीन राजयोग निर्माण होणार आहेत. ज्यात शनी स्वराशी असलेल्या कुंभ राशीतच ‘शश राजयोग’ निर्माण करत आहे. तसेच ग्रहांचा राजकुमार बुध २३ सप्टेंबर रोजी स्वराशी असलेल्या कन्या राशीत ‘भद्र राजयोग’ निर्माण करत आहे आणि धनाचा कारक ग्रह शुक्रदेखील १८ सप्टेंबर रोजी आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करून ‘मालव्य राजयोग’ निर्माण करत आहे. हे तीन मोठे ग्रह योगायोगाने आपल्याच स्वराशी प्रवेश करत असून या तिन्ही राजयोगांचा शुभ प्रभाव नक्कीच काही राशींवर पडेल. या राजयोगाच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यात मान-सन्मान आणि पदप्रतिष्ठा प्राप्त होण्यास मदत होईल.
‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा; तब्बल ५०० वर्षांनंतर निर्माण होणार ३ दुर्मिळ राजयोग; होणार आकस्मिक धनलाभ
Triple Rajyog: तिन्ही राजयोगांचा शुभ प्रभाव नक्कीच काही राशींवर पडेल. या राजयोगाच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यात मान-सन्मान आणि पदप्रतिष्ठा प्राप्त होण्यास मदत होईल.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-09-2024 at 11:00 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Triple rajyog after almost 500 years 3 rare raja yogas will be created in september these three signs will earn a lot of money sap