Venus Planet Transit In Cancer: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने राशी बदलतो, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येतो. वैदिक पंचांगानुसार, वैभव आणि संपत्तीचा दाता शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे आणि तो ७ जुलैपर्यंत विराजमान असणार आहे. असे म्हणतात की, शुक्र ग्रहाचे मार्गक्रमण फायदेशीर ठरू शकते आणि तीन राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. चला जाणून घेऊ या कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मकर रास (Makar Zodiac)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशींच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे कर्क राशीमध्ये प्रवेश करणे शुभ असू शकते. असे म्हणतात की, या मार्गक्रमणामुळे या राशींच्या लोकांना काम-व्यवसायात चांगले यश मिळू शकते. त्यासोबत जे लोक बेरोजगार आहेत, त्यांना नवी नोकरी मिळू शकते. तसेच या राशीच्या लोकांना संततीबाबत चांगली बातमी मिळू शकते आणि या काळात पार्टनरशिपच्या कामात चांगले यश मिळू शकते, असे मानले जात आहे.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Makar Sankranti 2025
Makar Sankranti 2025 : १९ वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माण होतोय पुष्य नक्षत्राचा संयोग, ‘या’ तीन राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Sun Planet Transit In Makar | surya gochar 2025
१४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींना सोन्याचे दिवस; सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने सुख-संपत्तीत होईल प्रचंड वाढ

हेही वाचा – ‘या’ सात राशींच्या व्यक्ती असतात उत्तम नवरोबा होण्यास पात्र? स्वभावाने असतात प्रेमळ, जोडीदाराची घेतात काळजी!

मिथुन रास (Mithun Zodiac)
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाचे गोचर या राशीच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होऊ शकते. असे म्हणतात की या काळात मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यतादेखील आहे. या काळात या राशीच्या जातकांनी अशी संधी मिळू शकते, ज्यामुळे धनलाभ होईल आणि हवी तशी नोकरीदेखील या काळात मिळू शकते असे मानले जाते. त्याचबरोबर या राशीच्या जातकांच्या लोकांच्या गोड वाणीमुळे जास्त लोकांसोबत जोडले जाऊ शकते.

हेही वाचा – शेवटच्या श्वासापर्यंत शत्रुत्व ठेवतात ‘या’ राशीचे लोक! तुम्ही तर नाही ना त्यांच्यापैकी एक?

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या रास (Kanya Zodiac)
ज्योतिषशास्त्रानुसार, या राशींच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे गोचर हे करिअर आणि व्यापाराकरिता फायदेशीर ठरू शकते. या काळात कन्या राशींच्या लोकांची चांगली पदोन्नती होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळू शकतात असे मानले जाते. या काळात जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते,असेही मानले जात आहे. असे म्हणतात की, या काळात व्यापारामध्ये बख्खळ पैसा मिळू शकतो किंवा एखादा मोठा व्यावसायिक करार होऊ शकतो.

Story img Loader