Venus Transit In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट वेळेनंतर त्यांची राशी बदलतात. ज्याचा त्या ग्रहाशी संबंधित राशीसह सर्व राशींवर परिणाम होतो. असाच एक मोठा बदल झाला आहे, जेव्हा शुक्राने मीन राशीत प्रवेश केला. शुक्र मीन राशीत पुढील २५ दिवस विराजमान असेल. यामुळे चार राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

वृषभ राशी

पुढील २५ दिवस वृषभ राशीसाठी फायदेशीर असतील. याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसंच व्यवसायात चांगला फायदा होईल. याकाळात ज्यांचे लग्न झाले नाही त्यांना लग्न करण्याचा योग येऊ शकतो. यासोबतच तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. तसंच याकाळात तुम्हाला सर्व सुख सुविधा मिळतील.

Mangal Margi 2025
१८ दिवसानंतर बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मंगळच्या सरळ चालीमुळे धनाने भरेल झोळी; तुमची रास आहे का नशीबवान?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Guru Margi 2025 Jupiter Margi in Taurus
Guru Margi 2025 : वसंत पंचमीनंतर चमकणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; गुरूच्या आशीर्वादाने होऊ शकता प्रचंड श्रीमंत

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी पुढील १५ दिवस चांगले असतील. याकाळात तुम्हाला अडकले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. अर्थिकदृष्ट्या पुढील १५ दिवस तुमच्यासाठी चांगले असतील. नोकरी करत असणाऱ्या लोकांना यावेळी पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसच याकाळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

( हे ही वाचा: ‘लक्ष्मी नारायण योग’ तयार झाल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा)

कन्या राशी

पुढील १५ दिवस भाग्य तुम्हाला साथ देईल. याकाळात तुम्हाला नशीबाची चांगली साथ लाभेल. ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तसंच याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे.

धनु राशी

याकाळात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तसच जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. याकाळात तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता. तसच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. यासोबतच याकाळात तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

Story img Loader