Venus Transit 2024: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने १२ राशीच्या व्यक्तींवर शुभ किंवा अशुभ परिणाम पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंचांगानुसार, शुक्र २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र या राशीत २८ डिसेंबरपर्यंत राहील. त्यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रहाचे मकर राशीतील राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.

‘या’ तीन राशींना शुक्र देणार बक्कळ पैसा

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

कन्या

कन्या राशींच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. कन्या राशीमध्ये शुक्र पाचव्या घरात गोचर करणार आहे. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. आई-वडीलांची पुरेपुर साथ मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

हेही वाचा: ‘या’ तीन राशींना शनी-मंगळ देणार बक्कळ पैसा; षडाष्टक राजयोगामुळे मिळणार प्रत्येक कामात यश

कुंभ

शुक्राचे राशी परिवर्तन कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. शुक्र ग्रहासह तुमच्यावर शनीचीही कृपा असेल. त्यामुळे भाग्याची पुरेपुर साथ तुम्हाला मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)