Venus Transit : संपत्ती आणि समृद्धीचा कारक असलेला शुक्र ग्रह ज्या राशींच्या जातकांच्या कुंडलीमध्ये शुभस्थानी असतो, त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते असे म्हणतात. असे लोक आयुष्यभर सुखसुविधांमध्ये राहतात आणि सुखाचा उपभोग घेतात असे ज्योतिषशास्त्रामध्ये मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह पुढील महिन्यात ७ जुलै रोजी सकाळी ३ वाजून ५९ मिनिटांनी कर्क राशीमधून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यानतंर २३ जुलैला सकाळी ६ वाजून १ मिनिटांनी शुक्र वक्री होणार आहे आणि ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी पुन्हा कर्क राशीमध्ये परत येईल. शुक्र ग्रह या स्थितीमध्ये ४ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरला सकाळी ६.१७ वाजता पुन्हा शुक्र वक्रीमधून मार्गक्रमण स्थितीमध्ये येईल आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी ००.४५ वाजता सिंह राशीमध्ये प्रवेश करेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शुक्र ग्रहाच्या मार्गक्रमणामुळे जुलै ते ऑगस्टच्या ३० दिवसांमध्ये काही राशींच्या जातकांना नशिबाची साथ मिळेल, असे मानले जात आहे. तुमची रास या भाग्यशाली राशींमध्ये समाविष्ट आहे का ते जाणून घ्या.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात मेष राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध आणखी मजबूत होऊ शकतात. असे म्हणतात की हे लोक नात्यांबाबत अधिक गंभीर होऊ शकतात आणि त्यांच्या प्रिय व्यक्तींची सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तसेच सिंगल लोकांच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री होईल, असेही मानले जात आहे. असे म्हणतात की, या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व इतरांना आकर्षित करेल आणि त्यांच्या करिअरमध्ये नाव आणि पैसा दोन्ही मिळेल.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात वृषभ राशींच्या लोकांच्या आयुष्यामधील आनंद द्विगुणित होईल आणि कोणतेही मंगलकार्य होऊ शकते असे मानले जाते. असे म्हणतात की, या राशीचे लोक नवीन गाडी खरेदी करण्यासाठी सक्षम होतील आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम असेल. या काळात वृषभ राशीच्या जातकांनी व्यवसायात थोडी जास्त मेहनत केल्यानंतर फायदा मिळू शकतो आणि मालमत्तेसंबंधित समस्येसाठी कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील, असे मानले जात आहे.
हेही वाचा – सात दिवसांनी बुध ग्रह करणार राशी परिवर्तन! ‘या’ तीन राशींच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ?
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात मिथुन राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध आणखी मजबूत होऊ शकतात. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल आणि प्रवास करण्याची संधी मिळेल असे मानले जाते. असे म्हणतात की, या काळात या राशीच्या जातकांना धनलाभ होऊ शकतो आणि त्यांचे मन आनंदी राहील. तसेच या काळात राशीच्या जातकांच्या घरामध्ये सुख-शांती राहील, असेही मानले जाते.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राचे गोचर या काळात कर्क राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक करू शकतो. असे म्हणतात की, या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होऊ शकतो आणि हे लोक आपल्या मधुर वाणीने इतरांचे मन जिंकू शकतात. कर्क राशीच्या लोकांचा या काळात बँक बॅलन्स आणि उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल असे मानले जात आहे. असे म्हणतात की, या काळात कर्क राशीच्या लोकांची प्रतिष्ठा आणखी वाढू शकते. चविष्ट पदार्थांचा आनंदही घेऊ शकाल.
हेही वाचा – शुक्रदेवाला प्रिय आहेत ‘या’ राशी? ‘या’ राशींचे लोक कमावू शकतात भरपूर पैसा
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात सिंह राशीचे लोक इतरांना स्वत:कडे आकर्षित करू शकतात आणि त्यांना करिअरमध्ये यश मिळेल. असे म्हणतात की, सिंह राशींच्या लोकांना या काळात चांगले वैवाहिक सुख मिळेल आणि व्यवसायात यश मिळू शकते पण या लोकांना आपला हट्ट सोडावा लागेल. या लोकांच्या आयुष्यामध्ये प्रणय ( रोमान्स) येऊ शकतो, असे मानले जात आहे.
कन्या राशी
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात परदेशात काम करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. असे म्हणतात की, या राशींच्या लोकांची परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि हे लोक दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकतात. या राशीचे लोक स्वत:साठी आणि स्वत:ची हौस पूर्ण करण्यासाठी पैसा खर्च करू शकतात असे मानले जाते. या लोकांचे मन आनंदी होईल पण जीवनात संतुलन नसेल तर त्यांना त्रास होऊ शकतो असे मानले जाते.
हेही वाचा – Lucky Zodiac Sign : ‘या’ राशींवर असते भगवान विष्णूंची विशेष कृपा? मिळू शकतो मानसन्मान आणि समृद्धी
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात तूळ राशीच्या जातकांच्या उत्पनात वाढ होईल आणि दीर्घकाळ अडकलेली कामे मार्गी लागतील. तूळ राशींच्या लोकांना पुन्हा आत्मविश्वास मिळू शकतो असे मानले जाते. असे म्हणतात की वरिष्ठ अधिकारी या राशीच्या लोकांवर खूश होतील आणि त्यांची पदोन्नती होईल. या राशीच्या लोकांना व्यवसायातून सामाजिक संपर्काचा फायदा मिळेल आणि गुंतवणुकीतून फायदा मिळेल असे मानले जाते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)