Shukra Gochar August 2022: शुक्र ग्रह ७ ऑगस्ट रोजी चंद्र राशीत कर्क राशीत प्रवेश करत आहे. या राशीमध्ये शुक्र प्रवेश केल्यास अनेक राशींना शुभ फळ मिळतील, तर अनेक राशींचे जीवन संकटांनी भरले जाईल. कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण सर्व राशीच्या व्यक्तींच्या वैयक्तिक, आर्थिक, प्रेम, व्यावसायिक, आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर काही प्रमाणात परिणाम करेल. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ परिणाम देईल.

मेष राशी

या राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यावसायिक जीवनात यश मिळेल. जे स्वतःची कामे करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल असणार आहे. नोकरीच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काळ चांगला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी काळ अतिशय अनुकूल आहे.

shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Shukra Gochar 2024
११ दिवसानंतर ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, शुक्रामुळे मिळणार पैसाच पैसा!
shukra rashi parivartan 2024
२८ डिसेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा? शुक्राच्या राशी परिवर्तनाने मिळणार श्रीमंत होण्याची संधी
Shani Gochar 2024
पुढील १०३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्ती आणि प्रत्येक कामात यश
Venus Transit in dhanishta nakshatra
२२ डिसेंबरपासून नुसता पैसाच पैसा; शुक्राच्या धनिष्ठा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा

( हे ही वाचा: Shani Dev: ‘या’ राशींच्या कुंडलीत तयार होत आहे महापुरुष राज योग; तीन महिने होईल पैशाचा पाऊस)

वृषभ राशी

समाजात तुमची लोकप्रियता वाढेल. नोकरी बदलण्यासाठी वेळ अनुकूल आहे. चांगला पगाराची नोकरी मिळू शकते. शिक्षणातही यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अचानक कुठूनतरी पैसा मिळू शकतो. वैवाहिक आयुष्य चांगले राहील.

मिथुन राशी

आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. पदोन्नती आणि पगारवाढीच्या प्रचंड शक्यता आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवहारातून भरपूर नफा मिळू शकतो. जे सरकारी नोकरीत आहेत त्यांचे कार्य प्रोफाइल बदलण्याची शक्यता आहे. विवाहितांना शुभ परिणाम मिळू शकतात.

( हे ही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी येणारा आठवडा ठरेल वरदान; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)

कन्या राशी

कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा संक्रमण काळ अनुकूल राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. काही प्रतिष्ठित आणि उच्च अधिकार्‍यांना भेटू शकाल. यासोबतच तुम्हाला त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader