Vivah Muhurat Weding Dates 2025: हिंदू विधींमध्ये विवाह खूप महत्त्वाचा आणि पवित्र विधी मानला जातो. वैदिक शास्त्रानुसार, विवाह हे एक पवित्र नाते असून, ते शुभ मुहूर्तावरच झाले पाहिजे. सर्व शुभ कार्यांसाठी जसे शुभ मुहूर्त अन् वेळ व तारीख असते. तसेच लग्नासाठीही शुभ मुहूर्त आणि तारीख असते. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी शुभ वेळ आणि तारीख निश्चित करणे महत्त्वाचे आहे. कारण- विवाह म्हणजे एक मिलन आहे; जे दोन व्यक्तींना, तसेच दोन कुटुंबांना एकमेकांशी जोडते आणि आयुष्यभराच्या सुंदर नात्यात बांधते. त्यामुळे कुंडली जुळण्याबरोबर लग्नाच्या शुभ तारखा आधी पाहिल्या जातात. दरम्यान, तुम्ही २०२५ मध्ये लग्न करण्यासाठी योग्य मुहूर्त आणि योग्य वेळ शोधत आहात का? तर, आम्ही तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर २०२५ पर्यंतचे शुभ विवाह मुहूर्तांची यादी देत आहेत, त्यानुसार तुम्ही लग्नाचे पुढील नियोजन करू शकता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा