Weekly Horoscope : २ डिसेंबरपासून नवीन आठवड्याची सुरूवात होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र मकर राशीमध्ये गोचर करणार आहे. तसेच चंद्र आणि शुक्र खास योग निर्माण करणार आहे. त्यामुळे या आठवड्यात शुक्राच्या कृपेने पाच राशींच्या लोकांचे करिअर, प्रेम, आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येईल. जाणून घेऊ या, त्या पाच राशी कोणत्या आहेत.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा अतिशय फायदेशीर ठरेन. या आठवड्यात या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना सीनियर आणि ज्यूनियरचे सहकार्य मिळेन. मित्रांची मदत सुद्धा मिळेन ज्यामुळे अडकलेले कामे पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद दिसून येईल. आरोग्य उत्तम राहीन. हा आठवडा आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेन.

3rd February 2025 Rashi Bhavishya In Marathi
३ फेब्रुवारी राशिभविष्य: व्यापारात होईल फायदा, मैत्रीची लाभेल साथ; वाचा १२ राशींच्या आठवड्याची कशी होणार सुरुवात?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Guru Margi 2025
३ दिवसानंतर ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, गुरूच्या कृपेने मिळेल अपार पैसा, धन- संपत्ती अन् यश
Virgo Horoscope Today
Virgo Horoscope Today : मौनी अमावस्येचा दिवस कन्या राशीला देणार पैसा, प्रेम अन् सुखाचे क्षण; जाणून घ्या कन्या राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
Libra Horoscope Today
Libra Horoscope Today : आजच्या दिवशी सावधगिरी बाळगा अन् खर्चावर नियंत्रण ठेवा; जाणून घ्या तूळ राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
Weekly Horoscope 27January To 2 Febuary 2025
Weekly Horoscope 27January To 2 February 2025: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ ६ राशींचे उजळणार भाग्य! मिळणार चांगली बातमी, १२ राशींचे साप्ताहिक राशिभविष्य
February 2025 Grah Gochar
फेब्रुवारीमध्ये सुर्यासह ४ ग्रह करणार गोचर! ‘या’ ५ राशीच्या लोकांना मिळणार राजयोगासारखे सुख, चहुबाजुंनी मिळणार यश

हेही वाचा : Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीदेव ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव! मीन राशीत परिवर्तन करताच मिळणार नवी नोकरी, पैसा अन् प्रसिद्धी

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा आनंदाची बातमी देणारा ठरू शकतो. या आठवड्यात करिअरच्या दृष्टीकोनातून प्रवास करावा लागू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला तणाव जाणवेल पण हळू हळू गोष्टी उत्तम होतील. कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य लाभेन ज्यामुळे मोठ्या अडचणी सुद्धा सोडवता येईल. या आठवड्यात कोणतेही काम या लोकांनी धैर्याने करावे, त्यांना यश मिळेन. नोकरी करत असाल तर या लोकांचे प्रमोशन होऊ शकते. कामाच्या ठिकाणी या लोकांचे कौतुक केले जाईल.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नोकरी आणि करिअरच्या दृष्टीकोनातून मोठा बदल घडवून आणणारा राहीन. कोणताही मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने हे लोक करिअरमध्ये पुढे जाऊ शकतात. काम करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा उत्तम राहीन. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. पत्नी पत्नीचे नाते आणखी दृढ होईल

हेही वाचा : Mangal Vakri 2024 : डिसेंबर महिन्यात ‘या’ तीन राशींना लागणार बंपर लॉटरी! मंगळ वक्रीमुळे संपत्तीत होईल प्रचंड वाढ अन् करियरमध्ये प्रगती

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना या आठवड्यात मनाप्रमाणे संधी मिळू शकतात. कुटुंबार वडिलांचे सहकार्य लाभेन. विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळेन. नोकरी करणाऱ्या लोकांचे प्रमोशन किंवा ट्रान्सफर होऊ शकते. लव्ह लाइफ सुद्धा उत्तम राहीन. कुटुंबात आनंद दिसून येईल.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांचा या आठवड्यात भरपूर लाभ मिळू शकतो. या लोकांचे नशीब उजळू शकते. कार्यस्थळी नवीन पद मिळेल किंवा मोठे डील मिळू शकते. जीवनातील अडचणी संपतील. जोडीदाराकडून सहकार्य लाभेन.आरोग्य चांगले राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader