Lucky Numbers For Rashi:ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या समस्यांबाबत सांगितले जाते. प्रत्येक राशीसाठी काही गोष्टी शुभ-अशुभ आहेत असे मानले जाते. इतर अनेक गोष्टींसह तुम्ही शुभ अंकांबाबत नक्कीच ऐकले असेल. आज आम्ही तुम्हाला २०२३मध्ये प्रत्येक राशीसाठी कोणता शुभ अंक असेल हे जाणून घेऊ या.

मेष: ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी ६ आणि ९ क्रमांक जास्त शुभ मानला जाता. हा शुभ अंक तुम्हाला यश घेऊन येऊ शकतो, असे म्हणतात, जर तुम्हाला कोणतीही दोन अंकी संख्या निवडायची असेल तर अशी निवडा की ज्यांची बेरीज केल्यावर वरीलपैकी एक अंक येईल.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
25 December Rashi Bhavishya In Marathi
२५ डिसेंबर पंचांग: चारचौघात कौतुक ते अचानक धनलाभ; पंचांगानुसार आज तुमची रास ठरेल का भाग्यवान? वाचा राशिभविष्य
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Astrology Predictions Number 1 in Marathi
Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा

वृषभ : ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी ५ आणि ६ तुमच्यासाठी भाग्यदायी अंक मानला जातो. हे दोन्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करू शकता असे मानले जाते. जर दोन अंकी क्रमांकाची बेरीज केल्यास ५ किंवा ६ येत असेल तर तुमचे नशीब उजळू शकते.

मिथुन: ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीप्रमाणेच मिथुन राशीसाठीदेखील शुभ अंक ५-६ मानला जातो. एखाद्या शुभकार्यासाठी तारीख निवडायची असेल तर त्यांची बेरीज ५ किंवा ६ येईल अशी निवडा.

हेही वाचा – चुका करण्यात अव्वल असू शकतात ‘या’ राशीचे लोक! स्वत:चेच होतात शत्रू?

कर्क : ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी २ किंवा ९ अंक खूप फायदेशीर मानला जातो. असे म्हटले जाते, जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमाची तारीख निवडणार असाल तर अशी निवडा ज्यांची बेरीज २-९ असेल.

सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी शुभ अंक आहे १, ५ आणि ९. असे म्हणतात की, हे अंक तुमचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्वगुणांमध्ये जबरदस्त परिवर्तन आणण्यासाठी मदत करू शकतात. याशिवाय ते सकारात्मकता वाढवतात असेही मानले जाते.

कन्या : ज्योतिषशास्त्रानुसार, ५ किंवा ६ अंक कन्या राशीसाठी भाग्यदायी ठरू शकतो, असे म्हटले जाते. यश मिळविण्यासाठी तुम्ही यापैकी एक अंक निवडू शकता.

तूळ: ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीसाठी ५, ६ आणि ९ हे सकारात्मक अंक आहेत, ज्यात यश आणि भाग्य घेऊन येईल असे मानले जाते.

वृश्चिक: ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी १,२, ४ आणि ७ सर्वात जास्त भाग्यदायी अंक मानला जातो. असे म्हणतात की, या राशीचे लोक कोणताही अंक निवडू शकतात, ज्यांची बेरीज केल्यानंतर वरीलपैकी एक अंक असेल.

धनू : ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांसाठी ३, ५, ६, आणि ८ अंक सर्वात जास्त शुभ क्रमांक मानला जातो. असे म्हणतात की, हे अंक तुमच्या आयुष्यातील आर्थिक स्थिती सुधारू शकतात.

हेही वाचा – भावनिक होऊन निर्णय घेतात ‘या’ अक्षराचे लोक? कोणतीही गोष्ट सहज मिळवू शकतात!

मकर: ज्योतिषशास्त्रानुसार, यश आणि भाग्य ५, ६, आणि ८ अंक आपल्यासाठी शुभ मानला जातो. असे म्हणतात की, जर दोन अंकी संख्या निवडायची असेल तर वरीलपैकी एक अंक येईल, अशी निवडा.

कुंभ : ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी ३, ७ आणि ९ शुभ मानला जातो. असे समजले जाते की, हे अंक तुम्हाला फक्त व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळवण्यास मदत करू शकते.

मीन: मीन राशीच्या लोकांसाठी ३ आणि ७ अंक शुभ मानला जातो. हे अंक तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader