February Festival 2025: लवकरच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होणार असून, महिन्याच्या पहिल्याच दिवशी माघी गणेश जयंती साजरी केली जाईल. त्यानंतर वसंत पंचमी, रथसप्तमी, महाशिवरात्री अशा विविध सणांची मांदियाळीच आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना सण, व्रत-वैकल्यांनी भरलेला असेल. तसेच या महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तनही होईल. चला तर मग फेब्रुवारीत येणाऱ्या सर्व सणांच्या आणि ग्रहांच्या राशी परिवर्तनाच्या तारखा जाणून घेऊ..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष आणि सण
- १ फेब्रुवारी २०२५ (शनिवार)- गणेश जयंती, विनायक चतुर्थी
- २ फेब्रुवारी २०२५ (रविवार)- वसंत पंचमी
- ३ फेब्रुवारी २०२५ (सोमवार)- स्कंद षष्ठी
- ४ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार)- रथ सप्तमी, नर्मदा जयंती
- ५ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)- दुर्गाष्टमी
- ८ फेब्रुवारी २०२५ (शनिवार)- जया एकादशी
- १० फेब्रुवारी २०२५ (सोमवार)- सोमप्रदोष
- १२ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)- माघ पौर्णिमा
- १६ फेब्रुवारी २०२५ (रविवार)- संकष्टी चतुर्थी
- १९ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)- छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- २० फेब्रुवारी २०२५ (गुरुवार)- गजानन महाराज प्रकट दिन
- २२ फेब्रुवारी २०२५ (शनिवार)- रामदास नवमी
- २४ फेब्रुवारी २०२५ (सोमवार)- विजया एकादशी
- २५ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार)- भौम प्रदोष
- २६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)- महाशिवरात्री
- २७ फेब्रुवारी २०२५ (गुरुवार)- दर्श अमावस्या
फेब्रुवारीतील ग्रहांचे राशी परिवर्तन
- ४ फेब्रुवारी २०२५- गुरू वृषभ राशीत मार्गी
- ११ फेब्रुवारी २०२५- बुधाचा कुंभ राशीत प्रवेश
- १२ फेब्रुवारी २०२५- सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश
First published on: 31-01-2025 at 15:45 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which festival will be celebrated in february read ganesh jayanti mahashivratri and ekadashi date see list sap