Episode 09

चतुर आणि हेलिकॉप्टर |

Kutuhal-1200x675

पक्ष्यांमध्ये मोर हा एक पक्षी असा आहे की ज्याला उडण्याआधी विमानाप्रमाणे धावून पुरेशी गती प्राप्त करावी लागते व मगच उडता येते. अन्य पक्ष्यांना धावपट्टी आवश्यक नसली तरी हेलिकॉप्टर जसे ऊर्ध्व रेषेत सरळ वर उडते, तसे पक्षी उडत नाहीत. ते पुढच्या व वरच्या दिशेने हवेत ‘झेपावतात’. फक्त ‘चतुर’ हा कीटक हेलिकॉप्टरप्रमाणे ऊर्ध्व रेषेत वर उडू शकतो.

Latest Uploads