गारा पडणे ही जरी नैसर्गिक घटना असली तरी तिच्या वेगवेगळय़ा आकारांमागील कारणांचा विज्ञानाने वेध घेतला आहे. अतिथंड वातावरणामधून येणारा पाऊस त्यांच्या थेंबांमधून गारेमध्ये रूपांतरित होतो अर्थात हे शक्य असते जेव्हा वारा शांत असतो. काही वेळा पावसाचे थेंब जमिनीवर येऊन पडण्यापूर्वीच वरच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याकडून आकाशाच्या दिशेने उधळले जातात.