कमी खोल, म्हणून पारदर्शक समुद्रात रंगीबेरंगी फुलांसारखे, फांद्यांसारखे, आकर्षक काही सजीव दिसतात, ती प्रवाळ बेटे होत. ही प्रवाळ-बेटे म्हणजे जैविक वसाहतीत राहणारे छोटे सागरी प्राणीच असतात.