‘तपकिरी सागरी शैवाल’ हा सागरी शैवाल वर्गातील एक मोठा गट आहे. यात फक्त बहुपेशीय शैवालच असतात. या शैवालाला तपकिरी रंग त्याच्या पेशीत असलेल्या फायकोझँथीनमुळे प्राप्त होतो.