जपानमध्ये १९९५ साली एका स्कूबा पाणबुडय़ाला समुद्राच्या तळाशी वाळूत सुंदर नक्षी असलेले भले मोठे वर्तुळ दिसले. त्यावेळी कॅमेरा असल्याने फोटोही काढता आले